Close

स्वयंपाकघर : कसं स्वच्छ करायचं ? (भाग -२ )

  • Gha Gharacha

मागच्या भागात आपण कप्प्यांची आवरावरी कशी करायची याबद्दल बोललो. आज बघणार आहोत स्वयंपाक घरातल्या इतर काही गोष्टींची साफसफाई कशी कराची याबद्दल.

१. ओटा आणि त्यासमोरच्या टाइल्स :
स्वयंपाकामुळे विशेषतः फोडणीमुळे ओटा आणि ओट्यासमोरच्या टाइल्स खूप खराब होतात, तेलकट होतात. स्वयंपाक करत असताना अन्नाचे शिंतोडे उडतात, त्यामुळे इथे सतत स्वच्छता करावी लागते. पूर्वी फक्त काळा किंवा शेवाळी ह्या दोन रंगांपैकी कोणत्यातरी एका रंगाचा कडप्पा ओटा म्हणून लावला जायचा. पण हल्ली आर्टीफिशियल स्टोन्सची उपलब्धता वाढत चालली आहे. स्वयंपाकघरात रंगसंगतीचा विचार करून क्वॉर्ड्स, कोरियन काउंटर टॉप ह्यांचा वापर केला जात आहे. जर कडप्पा बसवलेला असेल तर आपल्याला डिश लिक्विड सोप आणि घसणीने
स्वच्छता करता येते. परंतु ओट्यावर खाच करून त्यात शेगडी बसवलेली असेल तर, पूर्ण पाणी टाकून ओटा घासता येत नाही. ओट्याची स्वच्छता करताना :

  • ओट्यावरच्या शक्य तितक्या वस्तू उचलून बाजूला ठेवा म्हणजे स्वच्छता करायला सोपं जातं.
  • जर ओटा पूर्ण रिकामा होऊ शकत असेल (गॅस हलवता येत असेल) तर चक्क भांडी घासायचा साबण/ लिक्विड घेऊन घासणीने पूर्ण टाइल्स स्वच्छ करा आणि नंतर ओट्यावर सांडलेलं पाणी स्क्वीजीने सिंकमध्ये ढकला.
  • जर गॅस हलवता येत नसेल तर – एक वाटी पाण्यात २ चमचे डिश लिक्विड सोप घाला आणि ते एका स्प्रे बॉटल मध्ये भरा. टाइल्सचा एक एक भाग घेऊन त्यावर हे मिश्रण स्प्रे करून स्क्रबने थोडं घासून घ्या. नंतर नुसत्या पाण्यात कपडा घालून पिळून घ्या आणि अश्या कपड्याने पुसून घ्या म्हणजे साबणाचे अंश राहणार नाही. सगळ्यात शेवटी कोरड्या फडक्याने पुसून घ्या. हीच पद्धत ओटा स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता.
  • जर टाइल्सला टेक्शर असेल तर त्यात बरीच घाण अडकून बसते. अश्यावेळी टूथब्रश वापरु शकतो.
  • जरओट्यावरचे डाग निघाले नाहीत तर बेकिंग सोडा आणि पाणी ह्यांची पेस्ट तयार करून त्याठिकाणी लावा. थोडावेळ झाल्यानंतर आपोआप डाग निघत चालल्याचं दिसून येईल. मग स्पंजने ती पेस्ट पुसून टाका. ग्राउटिंग स्वच्छ करण्यासाठीसुद्धा ह्याच पद्धतीचा वापर करू शकता. ग्राउटिंग स्वच्छ करण्यासाठी बाजारात विशिष्ठ ब्रश उबलब्ध असतो त्याचादेखील वापर करू शकता.

२. गॅसची शेगडी :
गॅसची स्वच्छता करताना सगळ्यात आधी बर्नर आणि स्टॅन्ड (ग्रेट्स) साबणाच्या पाण्यात (गरम पाण्यात) भिजवत ठेवा. एका मोठ्या पातेल्यात किंवा डबलबोल सिंक असल्यास त्यापैकी एका बोलमध्ये साबणाचं पाणी करून त्यात स्टॅन्ड आणि बर्नर ठेवू शकता. अर्ध्या तासानंतर ते बाहेर काढून घासणीने/ टूथब्रशने घासून घ्या (वेळच्या वेळी बर्नर स्वच्छ केले नाहीत तर त्यात घाण साठून राहते आणि त्याची छिद्र बुजायला लागतात. बर्नर स्वच्छ करण्यापूर्वी गॅस एकदा मोठ्या आचेवर करून बघायचा. मोठ्या आचेवर केलं की कोणकोणती छिद्र बुजायला लागली आहेत याचा अंदाज येतो आणि आपण तश्या पद्धतीने स्वच्छ करू शकतो). त्यानंतर एका मोठ्या जाड फडक्यावर हे स्वच्छ झालेले बर्नर पाणी निथळण्यासाठी ठेवून द्या. पूर्ण वाळल्याशिवाय बर्नर शेगडीवर ठेऊ नका. (जर साबण आणि पाण्याने बर्नर स्वच्छ निघाले नाहीत तर गरम पाण्यात व्हेनिगर घालून त्यात बर्नर भिजवत ठेवा). खरकटे हात लागून लागून गॅसची बटणंसुद्धा खूप खराब झालेली असतात. त्यामुळे गॅसची बटणं निघत असतील तर तीदेखील काढून स्वच्छ करावी कारण त्याच्याखाली घाण जाऊन बसते.
एक वाटी पाण्यात २ चमचे डिश लिक्वीड घालून तयार केलेलं हे क्लिनर गॅसवर स्प्रे करा. ४-५ मिनिटे तसंच राहू द्या. ह्यामुळे वाळलेले डाग जरासे ओलसर होतात आणि पटकन निघतात. डाग काढण्यासाठी स्पंजच्या मागच्या हिरव्या बाजूने/स्क्रब ने थोडं हलक्या हाताने घासा. कोपऱ्यात घाण साठून राहते अश्यावेळी टूथब्रशचा वापर करा. (ब्रशवर क्लिनर मारा आणि ब्रशने डाग पडलेल्या भागावर घासा). बाजारात गॅससाठी म्हणून खूप बारीक ब्रश पण उपलब्ध असतो तो सुद्धा वापरू शकता. आता अत्यंत सॉफ्ट स्पंजने किंवा सुती फडक्याने हे पुसून घ्या. जर ग्लास कूकटॉप असेल तर ग्लास क्लीनरनेच स्वच्छ करा. ग्लास जर सुती कपड्याने पुसून घेतली तर कपड्याची सुतं लागतात. त्यामुळे शक्यतो स्पंज किंवा ग्लास पुसण्यासाठी असणाऱ्या विशिष्ट नॅपकिन्सचा वापर करा. इग्नायटर किंवा सेन्सरची काळजी घ्या. घासता घासता ते खराब होणार नाही ह्याची काळजी घ्या.

३. सिंक आणि त्याखालची जागा :

  • सिंकबोल आणि पाईपलाईनमुळे खालची जागा रिकामीच असते. तिथे पर्मनंट कप्पे करता येणं जरा अवघड असतं. परंतु, तरीही ती जागा मोठी असते आणि त्या जागेचा योग्य वापर करून घेतला तर खूप उपयोगी आणि सोईचं ठरतं. स्वच्छतेचं सगळं सामान आपण तिथे ठेवू शकतो.
  • जुनं ठेवलेलं सगळं समान बाहेर काढून संपूर्ण जागा रिकामी करून कोरड्या फडक्याने संपूर्ण धूळ साफ करून घ्या. त्यानंतर क्लिनरने संपूर्ण जागा पुसून घ्या/दोन्ही बाजूला कडाप्पा असेल तर चक्क साबण लावून घासून घ्या. त्यानंतर, कोरड्या फडक्याने पुसून जागा कोरडी करा.
    जागा कोरडी झाली की त्यावर वॉशेबल मॅट टाका. (रद्दी पेपर टाकल्याने साबण/पाण्याचे थेंब त्यावर पडले तर ते शोषले जातात आणि खाली फर्शीपर्येंत त्याचे डाग जाऊन फरशी खराब होऊ शकते. वॉशेबल मॅट मुळे ते थांबवता येतं. त्यासोबतच वर्तमानपत्राच्या शाईच्या वासाने झुरळ वाढतात असा माझा अंदाज आहे.)
  • बाहेर काढलेल्या सामानांपैकी संपलेल्या बाटल्या टाकून द्या. थोडेसेच उरलेलं क्लीनर दुसऱ्या बाटलीत काढा. जेवढ्या बाटल्या/पाकिटं काढून टाकणं शक्य असेल तेवढं काढून टाका. स्वयंपाकघरात लागणाऱ्या ह्या स्वच्छतेच्या वस्तू, त्यांच्या वापरानुसार वर्गीकरण करून ठेवाव्यात असं मला वाटतं.
स्पंज/घासणी क्लिनर (लिक्विड) क्लिनर (पावडर) रोजच्या वापरासाठी
स्टीलची घसणी डिश लिक्विड भांड्यांचा साबण / वडी भांड्यांसाठी नेहमीचा भांड्यांचा साबण
नायलॉनची घसणी ग्लास क्लिनर पितळ्याच्या भांड्यांसाठी पावडर घासणी
स्पंज चांदीच्या भांड्यांच्या स्वच्छतेचं लिक्विड ड्रेनेक्स पावडर ग्लास क्लिनर (डायनिंग टेबल पुसण्यासाठी)
स्क्रब व्हिनेगर
स्क्वीजी / ग्लास वायपर
टूथ ब्रश
इतर ब्रश

असे चार वेगवेगळे बास्केट तयार करू शकता ह्यामुळे अजिबात पसारा होत नाही आणि गोष्टी वेळच्या वेळी सापडतात. एकदम मागच्या कोपऱ्यातल्या वस्तू शोधणं अवघड जातं, त्यापेक्षा डबा / बास्केटमध्ये ठेवलेलं असेल तर बास्केट पुढे ओढली की सगळं हातासरशी मिळतं.

सिंकची स्वच्छता :

  • सिंकमध्ये सतत अन्नाचे कण जमा होत असतात आणि ते तसेच ठेवले तर खाली वाहत जाऊन पाईपलाईन चोक होते. ह्यासाठी सिंकची जाळी बाजारात मिळते. ह्यामुळे अन्न पदार्थांचे कण किंवा खरकटं त्या जाळीत अडकून राहतात आणि खाली जाऊन चोक होत नाही. हे सगळं  खरकटं आणि अन्नाचे कण काढून टाकायचे आणि जाळी स्वच्छ साबणाने धुवायची.
  • सिंक बोलचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध असतात, पण मागे म्हणल्याप्रमाणे प्रत्येका वस्तूची काळजी घेण्याची पद्धत निराळी असते सिंक कोणत्या प्रकारचा आहे त्यावर ते कसं स्वच्छ करायचं हे ठरतं.
    क्र. मटेरीअल स्वच्छतेची पद्धत काळजी
    १. स्टील रोजच्या भांड्याच्या साबणाने आणि सिंकच्या घासणीने/स्क्रबने घासू शकता. काही जणं बेकिंग सोडा आणि व्हेनिगर ह्यांची पेस्ट करून लावतात. त्यानेसुद्धा सिंक स्वच्छ होते. अमोनिया, ब्लीच, हार्श क्लीनर्स, चरे पडतील अश्या घासण्या वापरू नयेत.
    २. ग्रॅनाईट, कडाप्पा डायल्युट केलेलं डिश लिक्विड किंवा माइल्ड साबणाने स्वच्छ करू शकता. काही जणं अंगाच्या साबणानेसुद्धा स्वच्छ करतात (माइल्ड असते म्हणून) दरवर्षी सिंकच्या बाजूच्या खाचेतून पाणी खाली टपटपायला सुरुवात होते. त्यामुळे दरवर्षी एकदातरी चारही बाजूने सील करून घ्यावं लागतं. ह्या सिंकवर अॅसिड, अन्नाचे, हळदीचे, लिंबू किंवा तत्सम सीट्रस असणाऱ्या पदार्थांमुळे पटकन डाग पडतात त्यामुळे असे पदार्थ फार काळ सिंकमध्ये राहणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
    ३. क्वॉर्ड्स डायल्युट केलेलं डिश लिक्विड किंवा माइल्ड साबण, ग्लास क्लीनरनेसुद्धा स्वच्छ करू शकता. काही जणं अंगाच्या साबणानेसुद्धा स्वच्छ करतात (माइल्ड असते म्हणून) दरवर्षी सिंकच्या बाजूच्या खाचेतून पाणी खाली टपटपायला सुरुवात होते. त्यामुळे दरवर्षी एकदातरी चारही बाजूने सील करून घ्यावं लागतं. ह्या सिंकवर अॅसिड, अन्नाचे, टोमॅटो,चे, हळदीचे, लिंबू किंवा तत्सम सीट्रस असणाऱ्या पदार्थांमुळे पटकन डाग पडतात त्यामुळे असे पदार्थ फार काळ सिंकमध्ये राहणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. तारेच्या घासणीने स्वच्छता करू नये, त्यामुळे खूप लवकर चरे पडतात.
  • सिंकचा नळ – भांडी घासताना अन्नाचे कण उडतात त्यामुळे हा सिंकचा नळदेखील व्यवस्थित स्वच्छ करावा. सिंकच्या नळावरही पाण्याचे क्षार जमा होऊन हे नळ खराब होऊ शकतात. ह्या नळावरचं जर कोटिंग गेलं तर ऑक्सिडाइज होऊन रंग/ पॉलिश जाऊ शकते. नळ खूप खराब झाला आहे म्हणून हार्श क्लीनर्स, ब्लीच, असिड अश्या वस्तूंचा वापर करू नये.  व्हेनिगर गरम करून (खूप उकळायचं नाही फक्त गरम करायचं) त्यात २-३ चमचे डिश लिक्विड सोप डायल्युट करून स्पंजने लावायचं आणि अर्धा तास तसंच ठेवायचं. पाण्याचे डाग / क्षार निघेपर्यंत हीच प्रोसेस पुन्हा करत राहायची. हीच पद्धत टाइल्सलासुद्धा वापरू शकता.
  • सिंकची पाईपलाईनसुद्धा दर महिन्याला ड्रेनेक्स पावडरने स्वच्छ करावी म्हणजे पाईपलाईन तुंबत नाही. कधी कधी प्लंबीगचं काम निघालेलं असतं कुठूनतरी काहीतरी गळत असतं, अशी सगळीच डागडुजी करून घावी.

४. कचऱ्याचा डबा :
स्वयंपाकघरातल्या कचऱ्याच्या डब्यात ओला कचरा ठेवला जातो आणि त्यामुळे त्यात जास्तीत जास्त प्रमाणात जीवजंतू , बॅक्टेरिया असतात. ह्या ओल्या कचऱ्याचा थोड्याफार प्रमाणात वासही येत असतो. त्यामुळे ह्याची वेळच्या वेळी स्वच्छता करणं गरजेचं असतं.
कचऱ्याचा डबा खरंतर रोजच घासावा. परंतु, हल्ली कचऱ्याच्या पिशव्या डब्यात ठेवून त्यात कचरा टाकत असल्याने बरेच जण रोज कचऱ्याचा डबा घासायचा कंटाळा करता. गडबडीत कचरा टाकताना कधी कधी कचरा इतरत्र लागतो/पडतो कधी ती कचऱ्याची पिशवी लिक असल्याने कचरा/ त्यातलं पाणी बाहेर येतं आणि डब्याला लागतं. त्यामुळे डबा खराब होतो. म्हणून मला असं वाटतं की कचऱ्याचा डबा रोजच्या रोज घासायला हवा. हा कचऱ्याचा डबा घासण्याची घसणी मी वेगळी ठेवते कारण मला त्याच घासणीने रोजची भांडी घासलेली आवडत नाहीत. धुतल्यानंतर हा डबा शक्य असल्यास उन्हात ठेवावा (उन्हात वाळवल्याने एकतर डबा व्यवस्थीत कोरडा होतो आणि उन्हामुळे बॅक्टेरिया मारतात. जर उन्हात वाळवणं शक्य नसेल तर थोडं कोरडं झाल्यावर कचऱ्याचा डबा डीसइन्फेक्टन्टने पुसून घ्यावा.

रोज रात्री झोपताना स्वयंपाकघरात काय काय आवरायची ह्यावर एक ब्लॉग लिहिला आहे त्याची लिंक सोबत जोडत आहे.

रात्री जेवणानंतरची आवराआवरी

दाराचे हॅन्डल, नळ, ड्रॉवर हॅन्डल, अप्लायन्सेसचे हॅन्डल हे स्वयंपाकघरातले पॉईंटऑफ कॉन्टॅक्ट असतात. ते सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त खराब होतात त्यामुळे त्यांची विषेश काळजी घ्यावी लागते, वेळोवेळी स्वच्छता करावी लागते.

स्वयंपाकघरात वापरले जाणारे नॅपकिन्ससुद्धा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावेत. काही जणं जंतुनाशक टाकून पाणी गरम करून त्यात  नॅपकिन्स भिजवतात किंवा चक्क गरम पाण्यात एखादा मिनिट उकळवून घेतात. पण हे सगळं नॅपकिन्सच्या पोतावर अवलंबून असतं. सगळे नॅपकिन्स गरम पाण्याने धुता येत नाहीत. जर मायक्रोफायबर क्लॉथ वापरत असाल तर त्याच्या स्वच्छतेसाठी काही विशेष सूचना दिलेल्या असतात. त्यानुसारच ते धुवायला लागतात.  मायक्रोफायबर क्लॉथ, त्याचे प्रकार आणि त्याची स्वच्छता याविषयी मी एक ब्लॉग लिहिला आहे त्याची लिंक सोबत जोडत आहे.

नॅपकिनचे प्रकार

आणिक एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे चॉपिंग बोर्ड विषयी. मी भाज्या आणि फळं कापण्याच्या सूऱ्या वेगवेगळ्या वापरतेच, तसंच भाज्या चिरलेल्या चॉपिंग बोर्डवर फळ चिरत नाही. कांदा लसूण ह्यासारख्या गोष्टींचे वास इतर पदार्थांना पटकन लागतात. चॉपिंग बोर्डवर सतत सुरीचा वापर होत असल्याने त्याला हळूहळू बारीकश्या खाचा/भेगा पडायला लागतात. ह्या भेगांमध्ये बॅक्टेरिया जमा व्हायला लागतात. लाकडाच्या चॉपिंग बोर्डला ह्या गोष्टीचा धोका जास्त असतो. त्यामुळे चॉपिंग बोर्डची स्वच्छता खूप महत्वाची आहे.  चॉपिंग बोर्ड नुसता विसळून  न ठेवता किंवा नुसता पाण्याखाली न धरता व्यवस्थित घासून आणि कोरडा करून मगच आत ठेवावा.

आज इथेच थांबू. स्वयंपाकघरातल्या विद्युत उपकारांच्या स्वच्छतेसाठी पुन्हा भेटू लवकरच पुढच्या सदरामध्ये…!!!

Related Posts

3 thoughts on “स्वयंपाकघर : कसं स्वच्छ करायचं ? (भाग -२ )

    1. घ घराचा

      @Shraddha टेक्निकल गोष्टीमुळे ते दिसू शकत नव्हतं. आता व्यवस्थित दिसू शकेल. आम्हाला कळवल्याबद्दल धन्यवाद…!!!

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/