Close

स्वयंपाकघर : काय काय टाकून द्यायचं ?

 • Gha Gharacha

दिवाळीच्या आवरावरी मधला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे स्वयंपाकघराची आवराआवर. एकदा स्वयंपाकघर आवरलं की मग आपल्याला फराळाच्या तयारीला लागता येतं. स्वयंपाकघर आवरणं हे खूप कष्टाचं आणि वेळकाढू काम आहे पण आपण ते सोपं करू शकतो. स्वयंपाकघर आवरताना कामाची विभागणी मुख्य चार भागांत किंवा कामात करायची :

१. अडगळ काढायची: कप्प्यांमधलं सगळं समान आधी बाहेर काढायचं आणि ओट्यावर किंवा टेबलवर ठेवायचं. सगळं समान काढून झाल्यावर त्यातलं ‘ह्यापुढे लागणारं’ आणि ‘ह्यापुढे न लागणारं’ असं दोन भागांत वर्गीकरण करायचं.  ज्या ज्या वस्तू बघितल्यावरआपल्याला असं वाटतं की, ” अरेच्चा… हे आहे होय आपल्याकडे …?” याचा अर्थ आपल्याला त्या वस्तूची तितकीशी गरज नसते. स्वयंपाकघरातून कोणकोणत्या वस्तू टाकून देता येऊ शकतील याची मी एक सविस्तर यादी तयार केली आहे. ती यादी सोबत जोडत आहे. ही यादी सर्व समावेशक करण्याचा मी प्रयत्न केला आहे परंतु, तुमच्या सोईनुसार तुम्ही ह्या यादीत बदल करू शकता. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व, त्यांच्या प्रायोरिटीज, घरात उपलब्ध असणारी जागा, घरातील मंडळी आणि त्यांच्या सवई ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे वस्तू काढून टाकताना सर्वाना समान मापदंड लावता येणार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नांचं उत्तरं जरी नकारार्थी आलं तरी ती वस्तू/गोष्ट अडगळ म्हणून घोषित करायला हरकत नसावी.

 • आता आपण त्या वस्तूचा वापर करत आहोत का ?
 • आता त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का ?
 • आता ती वस्तू ठेवायला आपल्याकडे जागा आहे का ?
 • आता ती वस्तू आपल्याला खरंच आवडते का? किंवा सोईची आहे का ?
 • आता आपल्या जीवनशैलीत ती वस्तू योग्य प्रकारे बसते का ?

बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न असतो तो म्हणजे वस्तूंची विल्हेवाट लावायची कशी ? अडगळ काढून टाकायची म्हणजे सगळंच रद्दी किंवा भंगारमध्ये टाकायचं असं नाही. आपल्याला गरजेची नसणारी वस्तू एखाद्याला गरजेची वाटू शकते. त्यामुळे अडगळ काढून टाकणं जसं महत्वाचं आहे तसंच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणंही गरजेचं आहे. आपल्या घरातील वस्तू
आपण :

 • दुसऱ्या कारणासाठी वापरू शकतो/ पुनर्वापर वापरू शकतो ( म्हणजे घरातील काचेची डिश जुनी झाली/ खराब झाली तर मी ती कलर पॅलेट म्हणून वापरते. )
 • विकू शकतो ( हल्ली रिसेलचा जमाना आहे. आपल्याला लागत नसलेली गोष्ट आपण इतरांना कमी किमतीत उपलब्ध करुन देऊ शकतो आणि आपले सगळे पैसे वाया गेले नाहीत याचं आपल्याला थोडंफार समाधान मिळतं. )
 • आपल्या इतर नातेवाईकांपैकी कोणी/ घरातले मदतनीस किंवा इतर कोणीही जे ह्या वस्तू वापरू शकणार असेल, त्यांना देऊ शकतो.
 • गरजू व्यक्तींना देऊ शकतो.
 • समाजउपयोगी कामासाठी वापरू शकतो (उदा. एखाद्याला आश्रमात देऊ शकतो).
 • कचऱ्यात टाकून देऊ शकतो.

अडगळ काढून टाकाताना एक काळजी मुख्य करून घ्यायला हवी ती म्हणजे आपण जर एखादी वस्तू इतरांना देत असू, मग ते रिसेल असू देत किंवा डोनेट करत असू, ती वस्तू योग्य आणि वापरण्याच्या स्थितीत आहे ना याचा विचार करा. वापरता न येणाऱ्या, खराब झालेल्या वस्तू इतरांना वापरायला देऊ नका. आपले कोणतेही वागणे समोरच्याला अपमानास्पद वाटणार नाही याची आपणच काळजी घ्यायला हवी.

२. स्वच्छता करायची: स्वयंपाकघरातली अडगळ काढून टाकल्यानंतर जे समान ह्यापुढे लागणार आहे त्या सर्व वस्तूंची स्वच्छता करायची.

३. समान लावायचं: स्वच्छ झालेल्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवायच्या. स्वयंपाकघरात वस्तू लावताना “त्याचा वापर कधी, कुठे आणि किती वेळा होणार आहे याचा विचार केला तर आपले बरेच कष्ट कमी होतात. उदा: ओव्हनची भांडी ओव्हनजवळ, पाणी पिण्याची भांडी माठ/पिंपाजवळ. स्वयंपाकघराचे विभाग आणि त्यात येणारी भांडीकुंडी ह्यावर पूर्वी मी एक ब्लॉग लिहिला आहे त्याची लिंक सोबत देत आहे जरूर वाचा.

ब्लॉग लिंक – स्वयंपाकघराचे विभाग

४. एक फोटो काढायचा: आवरून चकाचक केलेल्या कपाटांचा, ड्रॉवरचा, फ्रीजचा, संपूर्ण स्वयंपाकघराचा एक छानसा फोटो काढून ठेवायचा. ह्याचे दोन फायदे होतात. एक म्हणजे १. इतर कुणाला काम सांगायचं असेल तर आपल्याला कायम असं उत्तर मिळतं “कसं आवरायचं / कुठे ठेवायचं ते माहित नाही” अश्या वेळी हा फोटो (रेफरन्स म्हणून) कामाला येऊ शकतो. ह्या फोटोत मी जसं लावलेलं आहे तसंच करायचं, असं आपण सांगू शकतो आणि २. हा फोटो आपलं प्रेरणास्थान होऊ शकतो. पुढच्या वेळी आवरायचा कंटाळा आला की ह्या फोटोकडे बघायचं. आपल्याच स्वच्छ सुंदर, नीटनेटक्या घराचा इतका छान फोटो बघून आपल्यालाच आवरावंसं वाटेल.

स्वयंपाकघराच्या आवराआवरी वरचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. स्वयंपाकघरातल्या कोणकोणत्या वस्तूंची स्वच्छता कश्या प्रकारे करायची ह्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलणार आहोत . तेव्हा  पुन्हा भेटू लवकरच.. पुढच्या सदरामध्ये…!!!

 

 


Related Posts

6 thoughts on “स्वयंपाकघर : काय काय टाकून द्यायचं ?

 1. Jivanrekha Bhople

  Your all blogs are very useful for daily routine. It motivate me in many ways to become more discipline. Thank you so much for such nice blogs.

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/