प्रिंटेबल्स

लक्ष्मीपूजन

साधारण मागचा संपूर्ण महिना आपण दिवाळीच्या स्वच्छता मोहिमेबद्दल बोलत होतो. दिवाळीच्या स्वच्छता मोहिमेतील कोणताही ब्लॉग वाचायचा राहून गेला असल्यास तो www.ghagharacha.com ह्या ब्लॉगसाईटवर वाचायला मिळू शकतो. आज आपण शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत.

काही विशिष्ठ प्रकारचे मटेरीअल आणि त्याची स्वच्छता

बेसिन, बाथरूम जेवढं आतून स्वच्छ करणं गरजेचं आहे तेवढंच ड्रेनेज लाईन स्वच्छ ठेवणं किंवा ती तुंबणार नाही
याची काळजी घेणं महत्वाचं आहे. ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्यासाठी बाजारात तयार पावडर मिळतात आणि त्याने स्वच्छसुद्धा होते. परंतु, बाजारात मिळणारे ड्रेनेज क्लीनर्स हे खूप हार्श आणि टॉक्सिक असतात. स्वच्छता करताना ते इतर कुठे पडले (मार्बलचा कट्टा, स्टील इ.) तर स्टील, मार्बल खराब होतं (बऱ्याचदा त्याच्या वापराने हातसुद्धा खराब होतात). त्यामुळे आम्ही घरच्या घरी एक उपाय करून बघितला. तुम्हीसुद्धा ते करून बघू शकता. एका पातेल्यामध्ये ५-६ कप पाणी उकळवत ठेवायचं. पाणी उकळल्यानंतर त्यात १ कप टेबल सॉल्ट आणि १ कप बेकिंग सोडा घालून ढवळून घ्यायचं आणि ते ड्रेनेज आऊटलेट मध्ये हळूहळू ओतायचं. त्यानंतर एक कप व्हेनिगर ड्रेनेज आऊटलेटमध्ये हळूहळू ओतायचं. हळूहळू बुडबुडे यायला लागतील. बुडबुडे आल्यानंतर २-३ मिनिटं तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा गरम पाणी ओतायचं. हे सगळं करून झाल्यावर आऊटलेटवरची जाळी आठवणीने स्वच्छ करायची आणि व्हेनिगर किंवा मीठाचे कण राहणार नाहीत याची काळजी घ्यायची.

बाथरूम काय स्वच्छ करायचं

काही डाग आणि ते काढण्याच्या पद्धती

हल्ली खूप कमी लोकांकडे स्वतंत्र अशी डायनिंग रूम असते. फ्लॅटमधला इंच इंच वापरताना ओपन किचन आणि लिविंग रूमच्यामध्ये डायनिंग एरिया दिलेला असतो. ओपेन किचन आणि लिविंग रूम ह्या दोघांना जोडणारा हा भाग असल्याने यामध्ये दोन्ही भागातल्या डेकोअरला साजेल अश्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आज आपण बोलणार आहोत डायनिंग एरियाबद्दल :

डायनिंग एरिया : काय स्वच्छ करायचं ?

स्वयंपाकघर : कसं स्वच्छ करायचं ?

मागच्या भागात आपण स्वयंपाकघरातल्या कोण कोणत्या वस्तू टाकून देऊ शकतो याची यादी तयार केली. त्या वस्तू काढून टाकल्यानंतर स्वयंपाक घरात उरलेल्या वस्तूंची स्वच्छता कशी करायची याबाबत आपण ह्या भागात बोलणार आहोत. मी मागे म्हणल्याप्रमाणे घरातली कोणत्याही खोलीची स्वच्छता ही छतापासून खालच्या दिशेने व्हायला हवी. त्यामुळे आता आपण त्याच क्रमाने जाणार आहोत.

स्वयंपाकघर : काय टाकून द्यायचं

दिवाळीच्या आवरावरी मधला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे स्वयंपाकघराची आवराआवर. एकदा स्वयंपाकघर आवरलं की मग आपल्याला फराळाच्या तयारीला लागतं येतं. स्वयंपाकघर आवरणं हे खूप कष्टाचं आणि वेळकाढू काम आहे पण आपण ते सोपं करू शकतो. स्वयंपाकघर आवरताना कामाची विभागणी मुख्य चार भागांत किंवा कामात करायची

स्वच्छतेची तयारी

स्वच्छतेला सुरुवात करण्यापूर्वी काही तयारी केली तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो असं मला वाटतं.
त्यामुळे घरातली स्वच्छता सुरु करण्यापूर्वी काय काय तयारी करावी याबद्दल आपण आज बोलणार आहोत.

गणेश पूजन

गणेश चतुर्थी आठवड्यावर आली आहे आणि आता सगळ्यांचीच धावपळ चालू झाली आहे. बाजारातून पूजेचं साहित्य आणायचं, घरातली आवराआवर करायची, नैवेद्याची तयारी करायची त्यामुळे सगळीच गडबड होते. त्यामुळे आपण जर कामाच्या याद्या केल्या तर आपल्याला थोडं सोईचं जाऊ शकतं. कामाच्या याद्या करण्यामागे दोन फायदे असतात एक म्हणजे आपल्याला काय काय करायचं आहे हे आपल्या नजरेसमोर असतं आणि त्यामुळे आपण वेळेचे नियोजन करू शकतो व आपल्याकडून गोष्टी विसरण्याचा संभाव कमी होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जर कुणाला कामं सांगायची असतील किंवा मदतीला घ्यायचं असेल तर इतरांना काम सांगताना ह्या याद्यांचा उपयोग होते.

स्वच्छतेच्या संकेतचिन्हांचा अर्थ

बाजारात गेल्यावर कपडे विकत घेताना “हे धुवायचे कसे ?” हा विचार बहुतेकवेळा सगळ्यात शेवटी येतो. मी लहान असताना, आमच्याकडे, कपडे धुताना त्याचं वर्गीकरण हे फक्त उंची कपडे किंवा सण-समारंभासाठीचे कपडे आणि रोजच्या वापरातले कपडे एवढच होतं. हळूहळू ह्या “cleaning symbols” चा शिरकाव व्हायला लागला आणि हे वर्गीकरण वाढत गेलं. आता आपण बाजारात गेलो की बहुदा प्रत्येका ड्रेसला, कपड्यांना ही पांढरी पट्टी लावलेली असतेच आणि त्यावर विशिष्ट संकेतचिन्ह असतात. आज आपण बोलणार आहोत ह्या संकेंतचिन्हांविषयी.

फ्रीज खरेदी

बाजारात खूप पर्याय उपलब्ध असणं हे जसं चांगलं आहे तसं त्रासदायकसुद्धा आहे. खूप पर्याय असल्यामुळे आपण गोंधळून जातो. म्हणूनच मी एक तुलनात्मक तक्ता तयार केला आहे ज्यामध्ये फ्रिजच्या २-३ पर्यायांचा विचार करताना तुलना करणे सोपे जाईल. हा तक्ता तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करू शकता.

लक्ष्मीपूजन

काही विशिष्ठ प्रकारचे मटेरीअल आणि त्याची स्वच्छता

बाथरूम : काय स्वच्छ करायचं ?

काही डाग आणि ते काढण्याच्या पद्धती

डायनिंग एरिया : काय स्वच्छ करायचं ?

स्वयंपाकघर : कसं स्वच्छ करायचं ?

स्वयंपाकघर : काय टाकून द्यायचं

स्वच्छतेची तयारी

गणेश पूजन

स्वच्छतेच्या संकेतचिन्हांचा अर्थ

फ्रीज खरेदी