Close

डिशवाॅशरचा वापर

  • Gha Gharacha

डिशवाॅशरचा वापर:

परवा आपण भांड्यांच्या स्वच्छतेबद्दल बोलत होतो. भांड्यांची स्वच्छता म्हणजे स्वयंपाकघराच्या आवराआवरीमधला ‘बॉटलनेक’ आहे असं मला वाटतं. पाश्चिमात्य देशांमध्ये खूप पूर्वीपासून डिशवाॅशरचा वापर सुरु झाला होता. हळूहळू भारतातही आता बऱ्याच ठिकाणी डिशवाॅशरचा वापर वाढत चाललेला दिसून येतो. घरातल्या मदतनीसांना काढून टाकून डिशवाॅशर घेण्याच्या मी विरोधात होते. परंतु, वर्षभरापूर्वी आमच्या मावशी दुसऱ्या गावाला स्थलांतरित झाल्या आणि आम्ही फायनली डिशवाॅशर घेतलं. ते जेव्हा घेतलं तेव्हा काम हलकं झाल्यासारखं वाटत होतंच पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये मात्र त्याची उपयुक्तता प्रकर्षाने जाणवत आहे. डिशवाॅशर खरेदी करतानाचा माझा अनुभव ह्या दोन ब्लॉग मध्ये विस्तृतपणे मांडला आहे. त्याच्या लिंक्स खाली देत आहे.

डिशवाॅशर खरेदी (भाग -१ )- https://bit.ly/2BSvd2e
डिशवाॅशर खरेदी (भाग -२ )- https://bit.ly/2GxHXQb

डिशवाॅशर सायकल:

डिशवाॅशर रोज लावायचं का? आणि कधी लावायचं?
आपण हाताने भांडी घासत असू तर बऱ्याचदा हातासरशी भांडी घासली जातात. त्यामुळे खूप मोठ्ठा ढीग शक्यतो साठून रहात नाही. पण डिशवाॅशर वापरताना सगळी भांडी गोळा करून मग मशीन सुरु करावे लागते. त्यामुळे आपल्या घरात सगळ्यात जास्त भांडी कुठल्या वेळी साठतात आणि घासलेली भांडी लावण्यासाठी आपल्याकडे कधी वेळ असतो ह्याचा विचार करून डिशवाॅशरचं सायकल ठरवावं लागतं. मी रोज रात्री डिशवाॅशर लावते. मशीन सुरु करून इतर बाकीची कामं किंवा दुसऱ्या दिवशीची तयरी करत असते. एखाद्या दिवशी उशीर झाला लावायला तर चक्क मशीन चालू करून एखाद्या बघत असलेल्या सिरीजचा राहिलेला एपिसोड वगैरे बघते. डिशवाॅशरचं सायकल संपल्यानंतर ते लगेच उघडता येत नाही. भांडी घासत असताना डिशवाॅशरच्या आतलं तापमान वाढलेलं असतं त्यामुळे हे मशीन, सायकल पूर्ण झाल्या झाल्या उघडता येत नाही. ते स्टेबल व्हायला काही काळ जावा लागतो. त्यामुळे शक्यतो डिशवाॅशर सायकल रात्री ठेवलं तर जास्त सोईचं होतं. (डिशवाॅशर चालू असताना त्याचा खूप मोठ्ठा आवाज होत नाही त्यामुळे ते रात्री उशिरा लावलं तरी चालतं.)

डिशवाॅशरचा साबण, रीन्जएड आणि मीठ:

प्रत्येका मशीनला त्या त्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीने सजेस्ट केलेला डिश सोप आणि रीन्जएड असतं. ह्यात फक्त मार्केटिंगचा भाग आहे असं आपल्याला वाटत असल्याने आपण दुर्लक्ष करतो. ह्यातला मार्केटिंगचा भाग जरी आपण बाजूला ठेवला तरीही त्यांनी त्या त्या मशीननुसार ह्या सगळ्या गोष्टी बनवलेल्या असतात. त्यामुळे योग्य डिश सोप आणि रीन्जएड आणणं हे महत्वाचं असतं. चुकीच्या साबण/ रीन्जएड मुळे भांडी नीट निघाली नाहीत असंही होऊ शकतं. त्यासोबतच साबण, रीन्जएड आणि मीठ याचं सुयोग्य प्रमाणही महत्वाचं असतं. जास्त साबण टाकला तर भांडी जास्त स्वच्छ निघतील हा खूप मोठ्ठा गैरसमज आहे. व्यस्त प्रमाणामुळे जास्त फेस तयार होणं, भांड्यांवर साबण तसाच राहणं, भांडी नीट निघाली नाहीत असं वाटणं, भांड्यांवर पांढरा थर जमा होणं ह्या आणि अश्या अनेक गोष्टी दिसून येतात.

रीन्जएड मुळे काय होतं

रीन्जएडचा वापर ३ प्रमुख कारणांसाठी होतो:
– घासलेली भांडी वाळवताना
– काचेच्या वस्तूंना चरे पडू नयेत म्हणून
– कमीत कमी काळ पाणी भांड्यांवर राहावे म्हणून
(ह्यामुळे, पाण्याचे किंवा पाण्याच्या ओघळाचे डाग पडत नाहीत. )
रीन्जएडचा खरा वापर भांडी घासून स्वच्छ झाल्यावर वाळवण्याच्या प्रोसेसमध्ये होतो. रीन्जएडमुळे कमीत कमी काळ पाणी भांड्यांवर राहते. भांड्यांवर पाण्याचे, गरम हवेचे किंवा डिश सोपचे डाग पडत नाहीत. भांड्यांवर साबण/पावडर किंवा इतर थर जमा होत नाहीत. मशीन लावताना हे नाही वापरलं तरीही चालू शकतं असं बऱ्याच जणांना वाटतं. पण ते न वापरल्यामुळे आपल्या भांड्यांना चरे पडणं, डागाळणं अश्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. व्हेनिगरचा वापरही रीन्जएड म्हणून करता येऊ शकतो. जर आपल्या मशीनला रीन्जएड टाकण्यासाठी विशिष्ठ स्लॉट दिलेला असेल तर ‘ऑल इन वन’ टॅबलेट पेक्षा वेगळं रीन्जएड वापरणं जास्त योग्य आहे असा सल्ला सर्व डिशवाॅशर कंपनी देतात. बऱ्याच ठिकाणी हे रीन्जएड हाताने भांडी घासतानाही वापरतात.

मीठ :

जगामध्ये प्रत्येका ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या पाण्यातील क्षाराची पातळी निरनिराळी असते व असे पाणी जसेच्या तसे भांडी घासण्यासाठी वापरले तर भांडी स्वच्छ निघतील ह्याची खात्री नसते. त्यामुळे पाण्यातील क्षाराची पातळी समान ठेवण्यासाठी, पाणी विशिष्ठ पातळीवर आणून ‘सॉफ्ट’ करण्यासाठी डिशवाॅशरमध्ये मिठाचा वापर केला जातो. हे विशिष्ठ प्रकारचं डिशवाॅशरसाठी तयार केलेलं मीठ असल्याने ह्या मीठाऐवजी आपलं घरगुती मीठ वापरलेलं चालत नाही.

डिशवाॅशरची स्वच्छता:

बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की मशीनमध्ये जेव्हा भांडी स्वच्छ होत असतात तेव्हा आपोआप डिशवाॅशरही स्वच्छ होतं. पण ते असं आपोआप स्वच्छ होत नसतं. भांडी स्वच्छ करताना अन्नाचे बारीक सारीक कण खालच्या फिल्टरमध्ये जाऊन अडकतात. मशीनला इतरत्र लागून राहतात. बऱ्याचदा त्याचा वासही येऊ शकतो. खालच्या बाजूला असणारं फिल्टर आठवणीने स्वच्छ करावं लागतं. मशीन स्वच्छ करण्यासाठी प्रत्येका कंपनीचं ‘डीस्केलर’ बाजारात उपलब्ध असतं. आपण साबण जिथे टाकतो त्याच टिकाणी हे डीस्केलर टाकून मशीनचं बेसिक सायकल/ प्रोग्रॅम चालू करायचा. मशिनच्या मेंटेनन्समधली ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं.

डीओडरायजर:

आपण कितीही म्हटलं तरीही अन्नपदार्थांचा खरकटा वास येत राहतोच. त्यामुळे मशीनची काही ठराविक सायकल्स झाली की मशीन डीओडराईज करावं असं मला वाटतं. नाहीतर तो वास भांड्यांवर राहतो. मशीन डीओडराईज करण्यासाठी मशिनच्या तळाशी मुबलक प्रमाणात बेकिंग सोडा (पसरून) टाकावा. तो जरा वेळ तसाच राहू द्यावा आणि नंतर एका मोठ्या काचेच्या बोलमध्ये /भांड्यात व्हिनेगर घेऊन वरच्या रॅकमध्ये ठेवून मशीनचं बेसिक सायकल/ प्रोग्रॅम (जे आपण नेहमीची भांडी घासायला वापरतो तो प्रोग्रॅम) निवडून मशीन चालू करावं. हल्ली मशीनला वेगळे ‘क्लिनिंग सायकल/ प्रोग्रॅम’ येऊ लागलेले आहेत. जर ते असतील तर उत्तमच!
मशीन डीओडराईज करण्यासाठी हल्ली डिशवाॅशर फ्रेशनर मिळतात. त्याचाही वापर करू शकतो.

 

भांडी डिशवाॅशरमध्ये जाण्यापूर्वी :

भांडी डिशवाॅशरमध्ये जाण्यापूर्वी जेवढे अन्नाचे कण काढणं शक्य आहे तेवढं काढावेत. भांड्यासोबत ते डिशवाॅशरमध्ये गेले तर तिथे अडकून राहतात आणि मग डिशवाॅशर ब्लॉक होऊ शकतं. (अर्थातच जेवढ्या लवकर आपण अन्नाचे कण काढू तेवढे भांडी स्वच्छ होण्याचे चान्सेस वाढतात. एकदा भांड्यांना अन्नाचे कण वाळून चिकटले की अशी भांडी घासणं कठीण जातं. डिशवाॅशरला सुद्धा!) आपल्याकडच्या स्वयंपाकामध्ये बारीक सारीक गोष्टी खूप असतात. मोहरीचे दाणे, जिरं, कोथिंबीर, कढीपत्त्याचे बारीक तुकडे वगैरे वगैरे… आशय सगळ्या गोष्टी ओल्या कचऱ्यात टाकाव्यात. जेवढ्या लवकर टाकू तेवढं उत्तम !
भांडी आधी विसळावीत की नाही? हल्ली मशीनला सुद्धा प्रीरीन्ज असा पर्याय येतो. खरं तर हे प्रत्येक मशीन, त्यात वापरली जाणारी डिश लिक्विड, पाण्याचा हार्ड किंवा सोफ्ट असणं, आपली स्वयंपाकाची भांडी किती खराब होतात ह्यावर अवलंबून असतं. एक दोन वेळा प्रीरीन्ज न करता मशीन लावून बघितलं आणि भांडी व्यवस्थित निघाली तर प्रीरीन्ज करण्याची गरज नाही असं घोषित करायला हरकत नाही. पण हे ज्याचं त्यानं आपापल्या अनुभवावरूनच ठरवावं. मी दररोज भांडी प्रीरीन्ज/ विसळून घेते. जर आठवड्यातून २-३ वेळाच डिश व लावत असाल तर मात्र नक्की प्रीरीन्ज करावं कारण भांड्यांना वास येऊ शकतो.

डिशवाॅशरमधील भांड्यांची मांडणी:

१. सर्व भांडी उपडी करून ठेवावीत. जर भांड्यांचं तोंड वरच्या बाजूला करून ठेवलं तर भांडी घासताना त्यात पाणी साठून राहते आणि शेवटपर्यंत त्यातले सगळे पाणी बाहेर पडत नाही. त्यामुळे पर्यायाने भांडी स्वच्छ घासली जात नाहीत आणि कोरडीही होत नाहीत. म्हणून सर्व भांडी उपडीच ठेवावी लागतात. अगदी डाव आणि चमचेसुद्धा उपडे ठेवावे लागतात.
२. डिशवाॅशरमधील वरच्या रॅकच्या तुलनेत खालचं रॅक हे जास्त गरम होत असल्यामुळे, प्लास्टिकची भांडी, नाजूक भांडी ही वरच्या रॅकमध्ये ठेवावीत.
३. प्लेट्स, ताटं एकाडएक म्हणजे एक छोटी आणि एक मोठी डिश असं alternate ठेवल्याने पाण्याचा प्रवाह योग्य पद्धतीने भांड्यांवर येतो. माझ्या मशीनला कटलरीचा वेगळा ट्रे आहे. काही मशीन्स मध्ये चौकोनी बास्केट असते त्यात चमचे ठेवू शकता. सुरी आणि काटा चमच्याचे हॅंडल वरच्या बाजूला ठेवावे म्हणजे हाताला इजा होत नाही. भांडी एकमेकांवर आपटणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. नाहीतर त्याने स्क्राच पडू शकतात.
४. परात, कटिंग बोर्ड्स किंवा आकाराने मोठी/ उंच भांडी ही खालच्या रॅकमध्ये सगळ्यात उजव्या किंव्या डाव्या बाजूला ठेवावेत जेणेकरून ते कमी जागा व्यापतील वर इतर भांड्यांना व्यवस्थित जागा मिळेल आणि वाॅटरआर्मला अडचणीचं ठरणार नाही.
५. वरच्या कप्प्यात जिथे रॅकच्या जाळीला हलकासा ॲंगल दिलेला असतो अश्या ठिकाणी बोल्स किंवा छोटी पातेली ठेवावीत. ती नीट बसतात व स्वच्छ निघतात.
६. वरच्या कप्प्यात बाजूला असणारं चमचे अडकवायचं स्टॅंड वाईन ग्लास होल्डर म्हणूनही वापरता येतं. ग्लास उपडा ठेवल्यावर त्याचं स्टेम जर त्या स्टॅंडमध्ये अडकवलं तर मशीन सुरु असताना ग्लास इकडे तिकडे हलत नाहीत व त्यामुळे स्वच्छ निघतात.
७. डिशवाॅशर लावताना एकमेकांच्या उरावर खचाखच भांडी ठेवायची नाहीत ती नीट निघत नाहीत.
८. सर्व भांडी लावून झाली की डिशवाॅशरमध्ये खालच्या आणि वरच्या रॅकसाठी असणारा वाॅटरआर्म एकदा फिरवून बघायचा. सुरुवातीला बऱ्याचदा आपल्याला अंदाज येत नाही. त्यामुळे भांडी एकावर एक किंवा चुकीच्या पद्धतीने रचली जातात आणि वाॅटरआर्मला अडथळा निर्माण करतात. जर वाॅटरआर्म संपूर्ण फिरू शकला नाही तर भांड्यांवर सम प्रमाणात पाणी फवारलं जात नाही व पर्यानाने भांडी नीट स्वच्छ होऊ शकत नाहीत.
९. आपल्या रोजच्या वापरातील भांड्यांसाठी जागा ठरवून घ्यावी म्हणजे रोज डिशवाॅशरमध्ये ‘हे कुठे ठेवायचं’ असा प्रश्न पडणार नाही. ही जागा ठरवताना :
– भांडं कमीतकमी जागा व्यापेल आणि जागेचं जास्तीत जास्त utilisation होईल;
– त्या जागी ठेवल्याने भांडं स्वच्छ निघतंय ना?
– त्यामुळे वाॅटरआर्मला अडचण होत नाही ना ?

डिशवाॅशरचामध्ये काय काय चालत नाही :

• इन्सुलेटेड कप्स / थर्मास
• चांदीची भांडी
• हलकं प्लास्टिक
• कास्ट आयर्न आणि नॉनस्टीक भांडी
• लाकडी भांडी/ चमचे
• तांब्या पितळीची भांडी

डिशवाॅशर वापरातल्या काही चांगल्या सवयी :

१. डिशवाॅशर शक्यतो रात्री लावायचं. रात्रीच्या जेवणानंतर शक्यतो भांडी पडत नाहीत. त्यामुळे सर्व भांडी एका वेळेला घासायला टाकू शकतो. सकाळी उठल्यावर बरीचशी भांडी स्वयंपाकात लागतात त्यामुळे ती आपोआप काढली जातात. (निम्मं डिशवाॅशर तर असंच अनलोड होतं 😉 ) त्यानंर उरलेली भांडी जागच्या जागी ठेवून देऊ शकतो.

२. जसजशी भांडी पडत जातील तस तशी ती डायरेक्ट डिशवाॅशरमध्ये ठेवत जायची. आधी सिंकमध्ये सगळी जमा करायची आणि मग सगळी परत डिशवाॅशरमध्ये टाकायची हे दुप्पट काम होतं आणि वेळही जातो. फक्त ह्यासाठी डिशवाॅशर वेळच्या वेळी अनलोड करायची सवय लावून घ्यायला हवी.

३. फिल्टरची स्वच्छता : निदान दोन महिन्यातून एकदा तो फिल्टर बाहेर काढून गरम पाण्यात डिश लिक्विड घालून तासभर भिजत ठेवायचा आणि मग नायलॉनच्या ब्रशने स्वच्छ करून परत लावायचा. जर हा फिल्टर स्वच्छ नसेल तर भांडी नीट निघत नाहीत.

४. ज्या ज्या बाटल्या किंवा बरण्याना प्राइस स्टीकर, पेपर किंवा स्टिकर्स असतील ते आठवणीने काढून मग त्या डिशवाॅशरमध्ये ठेवायच्या. विकतच्या बरण्याना वापरेला डिंक ह्या डिशवाॅशरच्या गरम पाण्यात निघून जातो आणि ही स्टिकर्स, पेपर गळून पडतात. ते डिशवाॅशरमध्ये अडकून मशीन ब्लॉक करू शकतात.

५. काचेच्या वस्तू धुताना रीन्जएडचा कप्पा पूर्णपणे भरायचा. ते जर कमी पडलं तर काचेच्या भांड्यांना चरे पडू शकतात.

डिशवाॅशरने ह्या लॉकडाऊनमध्ये मोलाची साथ दिलेली आहे. आता फक्त एकच प्रार्थना की लॉकडाऊन संपेपर्यंत डिशवाॅशरची पावडर आणि रीन्जएड पुरवं. कारण ते बाजारात उपलब्ध होत नाहिए. तुम्ही डिशवाॅशर वापरताना काय काय काळजी घेता हे कॉमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटू लवकरच….!!!

Related Posts

One thought on “डिशवाॅशरचा वापर

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/