माझे पहिले दोन परदेश प्रवास हे जरा नाट्यमय होते. मी दहावीत असताना आम्ही ६ जणी शाळेतल्या मैत्रिणी लंडनला गेलो होतो. साधारण १७-१८ दिवसांचा दौरा होता. संपुर्ण लेख वाचण्यासाठी