माझी आई बऱ्याचदा एक अस्सल मराठवाडी म्हण वापरते, ‘असल ते इटवा अन नसल ते भेटवा’. खरंतर हा मानवी स्वभावच आहे असं मला वाटतं. ऑफिसमध्ये बसून कामामध्ये बुडालेलो असताना आपल्यातल्या कित्येक जणांना आपली विषलिस्ट किंवा बकेटलिस्ट आठवत असते…. (अगदी माझ्यासकट). सुट्ट्या घेऊन अमुक अमुक शिकूया हा तर माझा पेटंट प्लान. आता ही सक्तीची सुट्टी चालू असताना संपुर्ण लेख वाचण्यासाठी