माझ्या सासूबाई आम्हा मुलांपैकी कुणाशीही बोलत असल्या की त्यांना दुसऱ्या कुणाचातरी फोन यायचा आणि मग सगळ्यांशीच अर्धवट बोलणं व्हायचं. त्यामुळे त्यांनी माझ्याशी, माझ्या दोन नणंदांशी, अनुजशी फोनवर बोलायचे वार आणि साधारण वेळ ठरवून घेतली आहे. ह्या ठरलेल्या वेळा सोडून त्यांचा फोन आला की काहीतरी अर्जंट / महत्वाचं असतं असं आम्ही समजतो. परवा… आमचा फोन वर संपुर्ण लेख वाचण्यासाठी
माझी आई बऱ्याचदा एक अस्सल मराठवाडी म्हण वापरते, ‘असल ते इटवा अन नसल ते भेटवा’. खरंतर हा मानवी स्वभावच आहे असं मला वाटतं. ऑफिसमध्ये बसून कामामध्ये बुडालेलो असताना आपल्यातल्या कित्येक जणांना आपली विषलिस्ट किंवा बकेटलिस्ट आठवत असते…. (अगदी माझ्यासकट). सुट्ट्या घेऊन अमुक अमुक शिकूया हा तर माझा पेटंट प्लान. आता ही सक्तीची सुट्टी चालू असताना संपुर्ण लेख वाचण्यासाठी
मी लहान असताना आमच्या मैत्रिणींपैकी फार कमी मैत्रिणींची आई नोकरी करत असे. नोकरी सांभाळून आमची शाळा अभ्यास बाकी सगळं बघायला लागत असे. पण आम्हाला तेव्हा त्याचं महत्व किंवा त्या मागचे कष्ट लक्षात यायचे नाहीत. आम्ही B.com च्या परीक्षेनंतर एकदा विभावरीकडे राहायला गेलो होतो. तिची आई पुणे विद्यापीठात प्रोफेसर आहे. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास त्या घरी संपुर्ण लेख वाचण्यासाठी