मला माझ्या बाबांचं (खरंतर ह्या पिढीचंच) एका गोष्टीसाठी खूप कौतुक वाटतं. लहान असताना, स्वतः जाऊन एकमेकांना निरोप पोचवणारी ही लोकं, हळूहळू पत्रं लिहायला लागले. मग टेलिफोन, पेजर वापरायला लागले. त्यानंतर याहू किंवा गुगलवर अकाऊंट उघडून हळूहळू ईमेल वापरायला लागले. मग खूप महागडे ठोकळ्यासारखे, इनकमिंगलाही पैसे मोजावे लागतील असे मोबाईल फोन्स आले आणि लगोलग स्मार्ट फोन्स संपुर्ण लेख वाचण्यासाठी
बाजारात नविन आलंय म्हणून आणि खरेदी करतेवेळी आपल्याला आवडलं म्हणून आपण खूप सारे नेलपेंट, लिपस्टिक, वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम (नाईट क्रीम, मोईस्चरायजर, ) घेतो. (कधी कधी तर अचानक डोक्यात खूळ येतं… आजपासून आपण एकदम व्यवस्थित राहायचं…. म्हणून बाजारात जाऊन बऱ्याच प्रकारचे क्रीम, मेकअपचं समान असं बरंच काही घेऊनही येतो.) त्यातल्या काही गोष्टी आपण खरंच वापरतो. मात्र संपुर्ण लेख वाचण्यासाठी
माझे बाबा पूर्वी मला म्हणायचे, “मोहन रानडे (म्हणजे ‘मोह’ नरा नडे 😉 ) होऊ न देता कपड्याचं कपाट आवरून दाखव. निम्मं कपाट रिकामं होईल तुझं.”आपल्याकडे, बेडरूममध्ये असणारी खुर्ची, कपडे वाळत घालण्याचं स्टॅन्ड, दारामागचे हँगर्स किंवा हूक्स ह्या सगळ्यांकडे ‘कपड्यांचा पसारा करण्यासाठीची हक्काची जागा’ म्हणून बघितलं जातं. काही जणं तर, कित्येकदा त्याच पसाऱ्यातून एखादा शर्ट/ड्रेस हुडकून संपुर्ण लेख वाचण्यासाठी
ह्या आठवड्यापासून आपण बेडरूमच्या स्वच्छतेला आणि आवराआवरीला सुरुवात केली. मागच्या भागात आपण हेडबोर्ड, उश्या, बेडमधलं स्टोअरेज ह्याबद्दल बोललो. आज आपण बोलणार आहोत अंथरूण, पांघरूण आणि बेडसाइड टेबल ह्याविषयी. १. बेड साइड टेबल : शक्यतो बेड साइड टेबलला ड्रॉवर असतात. पण आम्ही मुद्दामच इथे ड्रॉवर केले नाहीत. ड्रॉवर केले की (ड्रॉवरमध्ये आणि ) त्यावर पसारा साठत संपुर्ण लेख वाचण्यासाठी
घरात पसारा होत आहे, राडा होत आहे, हे आपल्याला कळत असतं. अनावश्यक गोष्टी वाढत आहेत हे लक्षात येत असतं. परंतु, आपण, त्या वस्तू टाकून देऊ शकत नाही किंवा आवरायचं म्हणलं तर नेमकी कुठून सुरुवात करायची हेच कळत नाही. बेडरूममध्ये सामान खूप असतं आणि ते ठेवण्यासाठी जागा कायम कमी पडत असते (कितीही जास्त असली तरीही) परंतु, संपुर्ण लेख वाचण्यासाठी
बेसिन, बाथरूम आणि टॉयलेटमध्ये पाण्याचा आणि साबणाचा खूप वापर होत असतो. तरीदेखील ते सतत खराब होत असतात आणि आपल्याला त्याची नित्यनियमाने स्वच्छता करावी लागते. आपल्या घरात किती माणसे राहतात, त्यांचा वापर कसा आहे आणि आपल्याला स्वच्छतेसाठी किती वेळ आहे ह्यावर, टॉयलेटची, बाथरूमची स्वच्छता रोज करायची की एकाड एक दिवसानी करायची की आठवड्याला करायची हे ठरवावं संपुर्ण लेख वाचण्यासाठी
हल्ली खूप कमी लोकांकडे स्वतंत्र अशी डायनिंग रूम असते. फ्लॅटमधील इंच इंच वापरताना ओपन किचन आणि लिविंग रूमच्यामध्ये डायनिंग एरिया दिलेला असतो. ओपेन किचन आणि लिविंग रूम ह्या दोघांना जोडणारा हा भाग असल्याने यामध्ये दोन्ही भागातल्या डेकोअरला साजेल अश्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आज आपण बोलणार आहोत डायनिंग एरियाबद्दल : १. डायनिंग टेबल : डायनिंग संपुर्ण लेख वाचण्यासाठी
मागच्या भागात आपण एक्झॉस्ट फॅन, चिमणी, फिल्टर, ब्लेंडर ह्या सगळ्यांच्या स्वच्छतेबाबत बोललो. आज आपण बोलणार आहोत स्वयंपाकघरातल्या उर्वरित उपकरणांच्या स्वच्छतेविषयी. १. फ्रीज : घरातील इतर सदस्य स्वयंपाकघरातील बाकी गोष्टी किती हाताळतात माहित नाही पण फ्रीजचा वापर मात्र सगळेजण करत असतात. त्यामुळे फ्रीज जितका आतून खराब होतो तेवढाच बाहेरूनसुद्धा खराब होतो. विशेषतः फ्रीजचे हॅन्डल. त्यामुळे निदान संपुर्ण लेख वाचण्यासाठी
आपण खूप हौसेनी वेगवेगळे अप्लायन्सेस घेत राहतो. सुरवातीला ‘त्याची आपल्याला गरज आहे’ किंवा ‘आपण हे सगळं घरीच करूया’ ह्या आरंभशूर विचारातून ते घेतो. उदा. बर्फाचा गोळा बनवायचं मशीन, वॉफल मशीन, फ्रॉथर इ. पण ते घेतल्यानंतर फारतर फार दोन चारदा वापरलं जातं आणि नंतर त्यावर धूळ बसायला लागते आणि अश्या उपकरणांची अडगळ होते. घरात असणारी अशी संपुर्ण लेख वाचण्यासाठी
मागच्या भागात आपण कप्प्यांची आवरावरी कशी करायची याबद्दल बोललो. आज बघणार आहोत स्वयंपाक घरातल्या इतर काही गोष्टींची साफसफाई कशी कराची याबद्दल. १. ओटा आणि त्यासमोरच्या टाइल्स : स्वयंपाकामुळे विशेषतः फोडणीमुळे ओटा आणि ओट्यासमोरच्या टाइल्स खूप खराब होतात, तेलकट होतात. स्वयंपाक करत असताना अन्नाचे शिंतोडे उडतात, त्यामुळे इथे सतत स्वच्छता करावी लागते. पूर्वी फक्त काळा किंवा संपुर्ण लेख वाचण्यासाठी