‘घ’ घराचा : नियोजनामागचे प्रयोजन नियोजन ह्या शब्दाकडे प्रत्येकाची बघण्याची पद्धत अगदी निराळी आहे. काही लोकांना नियोजनामुळे शिस्तबद्ध आयुष्याची सवय लागते आणि ते आवडूही लागते. तर, काही जण, ‘नियोजन’ हे काळाची गरज म्हणून करतात, अगदी आवडत किंवा पटत नसले तरीसुद्धा. सकाळी ६.५० ची लोकल पकडून ९ वाजता ऑफिसची पायरी गाठायची असेल, तर हे करणं क्रमप्राप्त संपुर्ण लेख वाचण्यासाठी