परदेशी प्रवासाला निघालं की काय काय तयारी करायची, सोबत काय न्यायचं आणि काय नाही हा खूप पुढचा भाग झाला पण मुळात ट्रीप कशी प्लान करायची ह्याबद्दल सांगशील का ? असं मला विचारलं होतं. एखादी ट्रीप प्लान करताना, त्या ठिकाणाची माहिती काढताना मी काय आणि कसं शोधते हे पुढच्या काही लेखांमध्ये सांगणार आहे. मला असं वाटतं संपुर्ण लेख वाचण्यासाठी
माझे पहिले दोन परदेश प्रवास हे जरा नाट्यमय होते. मी दहावीत असताना आम्ही ६ जणी शाळेतल्या मैत्रिणी लंडनला गेलो होतो. साधारण १७-१८ दिवसांचा दौरा होता. त्यात आम्ही ३ वेगवेगळ्या गावांमध्ये जाणार होतो आणि आमचा शेवटचा मुक्काम लंडनला होता. आमच्यातल्या सगळ्या जणींचा तो पहिलाच परदेश प्रवास होता. त्यावेळी इंटरनेटसुद्धा नुकतच वापरायला लागलो होतो परंतु, ‘कोणत्याही प्रश्नावर संपुर्ण लेख वाचण्यासाठी
कोणत्याही सुट्ट्यात कुठे जायचं आणि काय पहायचं हा एक मोठा प्रश्न असतो. पण खरं सांगायचं तर त्याचं उत्तर तितकंसं अवघड नसतं. ठिकाण किंवा वेळ ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट पहिल्यांदा ठरवून संपूर्ण ट्रीप त्यानुसार ठरवता येते. म्हणजे जर प्रवासाच्या तारखा ठरलेल्या असतील आणि त्याच दिवसांत ट्रीपला जायचं असेल तर त्या दिवसांत आणि त्या हवामानात कोणती ठिकाणं संपुर्ण लेख वाचण्यासाठी