मागच्या आठवड्यात आपण मेन्यू प्लानिंग करताना काय काय विचार करायचा ह्याबद्दल चर्चा केली. आपण आठवड्याचा जो मेन्यू तयार करतो तो लिहिण्यासाठी मी एक प्रिंटेबल तयार केले आहे. ह्या प्रिंटेबलमध्ये प्रत्येक वारासाठी एक जार आहे. त्यात १. सकाळचा नाश्ता, २. कोशिंबीर, ३. चटणी/लोणचं, ४. भाजी, ५.पोळी, ६. भात, ७. आमटी, ८. फळं असे पर्याय उपलब्ध आहेत. संपुर्ण लेख वाचण्यासाठी
मला वेगवेगळे पदार्थ खाण्याची भयंकर आवड आहे. इतकी, की माझा मूड छान नसेल तर, मी थेट आवडीचा पदार्थ खाते आणि माझा मूड छान करून घेते. लहान असताना मी भाज्यांचं वर्गीकरण केलं होतं ग्लॅमरस आणि नॉन ग्लॅमरस भाज्या. गवार, वांगी, कारलं ह्या सगळ्या भाज्या माझ्या दृष्टीने नॉन ग्लॅमरस होत्या आणि म्हणूनच अश्या भाज्या असतील तर संपुर्ण लेख वाचण्यासाठी