डिशवाॅशरचा वापर: परवा आपण भांड्यांच्या स्वच्छतेबद्दल बोलत होतो. भांड्यांची स्वच्छता म्हणजे स्वयंपाकघराच्या आवराआवरीमधला ‘बॉटलनेक’ आहे असं मला वाटतं. पाश्चिमात्य देशांमध्ये खूप पूर्वीपासून डिशवाॅशरचा वापर सुरु झाला होता. हळूहळू भारतातही आता बऱ्याच ठिकाणी डिशवाॅशरचा वापर वाढत चाललेला दिसून येतो. घरातल्या मदतनीसांना काढून टाकून डिशवाॅशर घेण्याच्या मी विरोधात होते. परंतु, वर्षभरापूर्वी आमच्या मावशी दुसऱ्या गावाला स्थलांतरित झाल्या संपुर्ण लेख वाचण्यासाठी
मागच्या भागात आपण डिश वॉशरच्या खरेदीबद्दल बोलत होतो. डिश वॉशर विकत घेताना आपण जेव्हा तुलना करतअसतो तेव्हा साधारणपणे खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात : १. कंपनी / मॉडेल २. आकार (लांबी *रुंदी * खोली ) ३. क्षमता / प्लेस सेटिंग ४. प्रकार – फ्री स्टँडिंग / सेमी इंटिग्रेटेड / इंटिग्रेटेड ( ) ५. एनर्जी स्टार संपुर्ण लेख वाचण्यासाठी
गेल्या दीड दोन वर्षापासून माझ्या सासूबाई, डिश वॉशर घे म्हणून मागे लागल्या होत्या. गेल्यावर्षीपासून त्यांनीसुद्धा डिश वॉशर वापरायला सुरुवात केली. परंतू, कामावर असणाऱ्या मावशींना काढून टाकून डिश वॉशर घ्यायचं आम्हा दोघांच्याही जीवावर आलं होतं. अखेर ह्या महिन्यात आमच्या मावशीबाईनी काम सोडलं. आता माझ्याकडून कामं होत नाहीत गं. दुसरी बाई बघशील का ? असं म्हणाल्या. हे संपुर्ण लेख वाचण्यासाठी