Close

वेळेचे नियोजन : एक गरज

  • Gha Gharacha

मी लहान असताना आमच्या मैत्रिणींपैकी फार कमी मैत्रिणींची आई नोकरी करत असे. नोकरी सांभाळून आमची शाळा अभ्यास बाकी सगळं बघायला लागत असे. पण आम्हाला तेव्हा त्याचं महत्व किंवा त्या मागचे कष्ट लक्षात यायचे नाहीत. आम्ही B.com च्या परीक्षेनंतर एकदा विभावरीकडे राहायला गेलो होतो. तिची आई पुणे विद्यापीठात प्रोफेसर आहे. संध्याकाळी ६.३० च्या सुमारास त्या घरी आल्या. आल्या आल्या त्यांनी आमच्यासाठी उपीट आणि कॉफी केली आणि लगेच रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागल्या. बरोबर ८.३० ला जेवण तयार होतं. विभावारीकडेसुद्धा रोज सकाळ संध्याकाळ साग्रसंगीत स्वयंपाक असतो. चटणी पासून ताकापर्यंत रोज असतं आणि घरी आजी आजोबा आई बाबा दादा आणि आमच्यासारखी पाहुणे मंडळी कायम पंगतीला असतात. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. काकू पण गप्पा मारत होत्या. ११.३० ला त्या म्हणाल्या, “चला मला उद्याच्या लेक्चरची तयारी करायची आहे, मी जाते अभ्यासाला..” रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून सुद्धा सकाळी आमच्या आधी उठून पोहे तयार करून त्या विद्यापीठात निघत होत्या. मी आणि रेश्मा सकाळी विभावारीच्या घरातून बाहेर पडलो आणि दोघींना एकच प्रश्न पडला होता, कसं मानेज करतात काकू? आपण फुकट MBA वगैरेचा विचार करत बसतो. आपल्या आया मॅनेजमेन्टची पदवी न घेता किती सुंदर मॅनेजमेन्ट करतात?”  घरी स्वयंपाकाला, वरकामाला बाई नसतानासुद्धा एवढ्या माणसाचं रोज निगुतीनं करायचं म्हणजे किती चोख व्यवस्थापन लागत असावं? म्हणूनच मला असं वाटतं की स्वयंपाक, स्वयंपाकघर हे फक्त पाककृतींशी निगडित नसून नियोजन हा देखील एक अत्यंत महत्वाचा भाग आहे.

बऱ्याचदा असं दिसून येत की, इच्छा असूनसुद्धा किंवा येत असूनसुद्धा आपण स्वयंपाकात आणि स्वयंपाकघरात फारसं लक्ष घालू शकत नाही आणि याचं कारण बहुतांश वेळा हेच असतं की, “वेळ मिळत नाही.” ह्या गोष्टीचा जेव्हा मी बारकाईने विचार केला तेव्हा मला असं जाणवलं की, ‘वेळ मिळत नाही’ हे कारण नसून ‘वेळेचे नियोजन करणं जमत नाही’ हे असू शकतं . आणि म्हणूनच मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडू इच्छिते.

वेळेचे योग्य नियोजन असेल तर आपण अनेक गोष्टी एका वेळेला समर्थपणे पार पाडू शकतो. आपण ऑफिस मध्ये जातो, कधी कधी १२-१२ तासांपेक्षा जास्त काम करतो, कामाचे प्रेशरही असते. अश्या वेळी कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे, डेडलाईनचा विचार करणे, त्यानुसार वेळेचे नियोजन करणे, असलेल्या वेळेत काम पूर्ण करायचे आहे म्हणून डेलिगेशनचा योग्य पद्धतीने वापर करणे, ह्या आणि अश्या अनेक गोष्टींची मेंदूला सवय होते. हाच सगळा विचार जर आपण स्वयंपाकघरासाठी केला तर आपले बरेच प्रश्न सुटू शकतील. पूर्वी ऑफिसमध्ये एखाद्याला मन लाऊन काम कर असं सांगायचं असेल तर, “जरा घरच्यासारख समजून कर” असं म्हणायचे. आता तसच, फक्त जरा उलटं म्हणायचं. घर चालवताना जर ऑफिसमधल्या मॅनेजमेन्ट स्कीलचा वापर करून चालवलं तर आपले बरेच प्रश्न सुटू शकतात. म्हणजे ऑफिस मध्ये आपल्याला ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करावं लागतं, आयत्या वेळी अर्जंट आहे म्हणून काम करून द्यावं लागतं, वेळेचं चोख नियोजन करावं लागतं,  सगळी कामं एकटा माणूस करू शकत नाही म्हणून काही कामं ही इतरांकडून करून घ्यावी लागतात, ज्याला जे काम चांगलं जमतं त्याच्याडून ते करून घ्यावं लागतं, लोकांना सांभाळून घेऊन एकत्रपणे पुढे जावं लागतं, ह्या आणि इतर अनेक गोष्टी. आता हेच सगळं जर आपण योग्य पद्धतीने घरात आणि घराच्या नियोजनात वापरलं तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो आणि सर्व जबाबदऱ्या यथासांग पार पडूनसुध्दा आपण स्वतःला वेळ देऊ शकतो.

माझी नणंद जर्मनीला असते. मला त्या नेहमी सांगतात की, परदेशामध्ये भारतीय लोकांचे गेटटूगेदरचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक सणादिवशी सर्व लोक एकत्र येतात, येताना प्रत्येकजण एखादा पदार्थ करून आणतो त्यामुळे एकाच व्यक्तीवर येणारा ताण कमी होतो आणि सगळ्यांनाच मजा करता येते. ह्या सगळ्या टाईम  मॅनेजमेन्ट टेक्निक्सचा जर आपण रोजच्या व्यवहारात उपयोग करू शकलो तर आपण आपला आनंद आणि स्वतःसाठीचा वेळ सांभाळून सर्व जबाबदाऱ्या यथासांग पार पाडू शकतो. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे म्हणजे आपले आयुष्य अत्यंत काबाडकष्टात घालवणे असा समज आपण दूर करायला हवा.

टाईम  मॅनेजमेन्ट सोबत आपण आणखी एका गोष्टींचा विचार करायला हवा ती म्हणजे ‘डेलिगेशन’. सर्व जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीने एकाच वेळी पार पाडणं अपेक्षित असेल तर या गोष्टीचा नक्की उपयोग करावा लागेल. मध्यंतरी, मी इंद्रा नुई यांची एक मुलाखत बघितली. त्यात त्या असा म्हणाल्या की आपण ‘कोपिंग अप  टेकनिक’ आत्मसात करायला हवं. म्हणजे, जर मला माझ्या मुलींवर लक्ष ठेवायच आहे आणि माझी ऑफिसची कामं पण करायची आहेत तर अशा वेळी मी माझ्या सेक्रेटरीला सांगून ठेवते की, जर माझ्या मुलीचा फोने आला आणि तिला जर खेळण्याची परवानगी हवी असेल तर हे ५ प्रश्न तिला विचार (उदा. अभ्यास झाला का? जेवण  केलं का? वगैरे) आणि ह्या प्रश्नांची उत्तरे पॉसिटीव्ह आली तरच तिला खेळायला जायची परवानगी द्यायची. ह्या सगळ्यामध्ये आपण ऑफिसमध्ये/ मीटिंगमध्ये असूनसुद्धा आपली जबाबदारी पूर्ण करू शकतो. बऱ्याच महिला नोकरी करतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आपसूकच कराव्या लागतात त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेतच, फक्त त्या आता आपण आपल्या घरात किंवा स्वयंपाकघरात नियोजनासाठी वापरायच्या आहेत. आता हेच जर आपल्याला स्वयंपाकघरात वापरायचे असेल तर?

  • स्वयंपाकघराची रचना हा वेळेच्या नियोजनातला महत्वाचा घटक आहे. चुकीच्या स्वयंपाकघर रचनेमुळे आपण खुपसाऱ्या अनावश्यक हालचाली  करतो आणि त्यामुळे कष्ट आणि वेळ अनाठाई खर्च होतो. म्हणून स्वयंपाकघराची रचना सुयोग्य पद्धतीने आणि विचारपूर्वक केलेली असावी.
  • आठवड्याची भाजी आणायला जाताना वेगवेगळ्या भाजीसाठी वेगवेगळ्या पिशव्या घेऊन गेलो तर घरी आल्यावर भाजी वेगळी करण्यात वेळ जाणार नाही. आणि भाजी घेऊन आल्यावर ती सर्व भाजी धुवून, पुसून, निवडून मगच फ्रिज मध्ये ठेवायची म्हणजे रोज सकाळी (गडबडीच्या वेळेत) भाजी धूत बसायला लागत नाही.
  • फळं चिरून फ्रिजमध्ये ठेवणार असू तर दोन-तीन छोट्या डब्यात ठेवली म्हणजे तसाच डबा आपल्याला दुसऱ्यादिवशी ऑफिसला नेता येईल.
  • आपल्या सवयी, आवडीनिवडी आणि गरजेनुसार, आठवड्याला, १५ दिवसाला, महिन्याला करायच्या कामांची यादी तयार करायची. ह्या यादीतील काही कामं मदतनीस किंवा घरातील इतर मंडळींना सोपवायची. (फक्त आपली कामं कमी व्हावीत म्हणून नाही तर एखादी व्यक्ती जेव्हा स्वतः काम करते तेव्हा घराबद्दलचा आपलेपणा, जिव्हाळा वाढतो कारण स्वतः घेतलेल्या कष्टांची माणूस सगळ्यात जास्त किंमत ठेवतो)
  • स्वयंपाकघराच्या स्वच्छतेचे चक्क वेळापत्रक करायचं.

हा सगळा त्रास जर आपण एकदाच घेतला तर पुढे मात्र आल्याला फक्त वेळापत्रकानुसार गोष्टी होत आहेत का नाहीत एवढंच लक्ष द्यावं लागेल.

ह्या सगळ्या नियोजनाचा सखोल विचार आपण पुढे करणार आहोतच. वरील गोष्टी ह्या फक्त उदाहरणादाखल सांगितल्या आहेत.

तेव्हा लवकरच भेटू पुढच्या सदरामध्ये……!

केतकी कुलकर्णी

Related Posts

306 thoughts on “वेळेचे नियोजन : एक गरज

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/