
संपर्क
नियोजन आणि त्या अनुषंगाने येणारी त्या त्या गोष्टींची माहिती असा ह्या उपक्रमाचा मूळ विषय आहे. विचारांच्या देवाण घेवाणीतून जास्तीत जास्त माहिती उपलब्ध व्हावी आणि त्याचा सगळ्यांना उपयोग व्हावा असा एकमेव हेतू मनात ठेऊन हा उपक्रम सुरु केला आहे. तेव्हा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया कायमच प्रेरणादायी ठरतील.
Email: contact@ghagharacha.com