Close

नॅप्कीनचे प्रकार

  • Gha Gharacha

पूर्वी आपल्याकडे फार वेगवेगळे नॅप्कीन बाजारातून विकत आणून घरात स्वच्छतेसाठी वापरण्याची पद्धत नव्हती. घरतील जुने किंवा वापरलेले कपडे, जुन्या झालेल्या सुती साड्या, लुंग्या, बनियन ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होत असे. ह्या सगळ्यात फक्त एकच निकष लावला जायचा तो म्हणजे कापड सुती हवं. पण आता मात्र चित्र बदललं आहे. वेगवेगळ्या गोष्टी पुसण्यासाठी वेगवेगळ्या फडक्यांचा वापर करण्यात येतो आणि तश्या प्रकरचे नॅप्कीन बाजारात उपलब्ध असतात. आज आपण बोलणार आहोत बाजारात मिळणाऱ्या ‘मायक्रोफायबर क्लॉथ’ बद्दल.

मायक्रोफायबर क्लॉथ म्हणजे स्वच्छतेसाठी तयार करण्यात आलेले (विशेष पोत असणारे) कापड. मायक्रोफायबर क्लॉथ हे पॉलिएस्टर आणि पोलीमाईड ह्यापासून तयार करण्यात येते. ह्यामध्ये पॉलिएस्टरचे प्रमाण ८०% तर पोलीमाईडचे प्रमाण २०% असे असते. काही वेळा हे प्रमाण ७५% – २५% असे सुद्धा बघायला मिळते. पोलीमाईडमुळे कपड्याची शोषणक्षमता चांगली होते आणि ते अधिक मुलायम होते. मायक्रोफायबर क्लॉथ जर अगदी जवळून बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्याला खूप छोटे छोटे धागे (म्हणजे लुप्स) असतात. हे धागे माणसांच्या केसांपेक्षा कित्येक पटीने सूक्ष्म, पातळ पण तितकेच दर्जेदार असतात. त्यामुळे ते धुळीचे कण, जंतू पटकन टिपू शकतात. मायक्रोफायबर क्लॉथची वजन आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे अश्या कपड्यांनी पुसल्यावर पाण्याचे किंवा धुळीच्या कणांचे डाग राहात नाहीत.

मायक्रोफायबर क्लॉथची शोषणक्षमता:

ह्या प्रकारच्या कपड्यांचे धागे हे एकमेकांत घट्ट विणलेले असतात. ते बाहेर निघून येत नाहीत आणि जो भाग/वस्तू आपण पुसत आहोत त्याला चिकटून बसत नाहीत. जर आपण सुती फडक्यांनी किंवा घरातल्या जुन्या फडक्यांनी पुसलं तर खाली पाण्याचे डाग पडतात कारण घरतल्या सुती कपड्यांची शोषणक्षमता कमी असते. ह्याउलट मायक्रोफायबर क्लॉथची शोषणक्षमता त्यांच्या वजनाच्या ८ ते १० पट जास्त असते. त्यामुळे  हेच जर मायक्रोफायबर क्लॉथने पुसले तर त्यातील उत्तम शोषणक्षमतेमुळे सर्व धूळ आणि पाणी शोषले जाते आणि खाली कोणतेच डाग उरत नाहीत.

मायक्रोफायबर क्लॉथचा पोत आणि गुणवत्ता:

ह्या मायक्रोफायबर क्लॉथचं वजन आणि जाडी हे दोन अत्यंत महत्वाचे घटक असतात. मायक्रोफायबर क्लॉथ जर प्रकाशासमोर धरला आणि त्यातून पलीकडचं दिसत असेल तर तो जाड आणि टिकाऊ नाही असं समजावं. अशी फडकी वजनाने अत्यंत हलकी असतात आणि त्यांनी व्यवस्थित स्वच्छ होत नाही.

‘GSM’ हे मायक्रोफायबर क्लॉथची गुणवत्ता मोजण्याचे एकक आहे. जेवढे जास्त GSM, कापड तेवढच जाड आणि चांगलं असतं. मुख्य म्हणजे ही सगळी माहिती त्या त्या नॅप्कीनच्या कोपऱ्यात असणाऱ्या छोट्याश्या पांढऱ्या पट्टीवर लिहिलेली असते. साधारणपणे ३००-४०० GSM असणारे मायक्रोफायबर क्लॉथ घ्यायला हरकत नाही.

मागच्या भागात आपण घरात कोण कोणत्या मध्यामंतून फर्निचर तयार केले जाते ह्याची माहिती घेतली त्यामागचे मुख्य करण होते की,  ह्या प्रत्येक विभागाची रचना वेगवेगळ्या घटकांनी होते त्यामुळे प्रत्येकाची काळजी, स्वच्छतादेखील वेगवेगळ्या पद्धतीने करावी लागते. ही स्वच्छता करतना मुख्य दोन प्रकार पडतात:

  • कोरडी स्वच्छता (म्हणजे धूळ पुसणे किंवा डस्टिंग)
  • द्रवपदार्थ/क्लिनिंग सोल्यूशन वापरून केलेली स्वच्छता (म्हणजे पाण्याने किंवा कोणत्याही क्लिनिंग सोल्यूशनने पुसून घेणे) 
      • कोरडी स्वच्छता:हवेसोबत मातीचे किंवा धुळीचे कण येतात आणि वस्तूंवर येऊन बसतात. ही धूळ पुसण्यासाठी, जास्तीत जास्त धागे (लूप्स) असणाऱ्या फडक्याचा वापर करावा लागतो म्हणजे एकदा हात फिरवला तरी सर्व धुळीचे कण त्या धाग्यांमध्ये अडकून राहतील. ह्यासाठी ‘जनरल मायक्रोफायबर क्लॉथचा’ वापर केला तरी चालतो. ह्या फडक्यांनी आपण घरतल्या संपुर्ण फर्निचरची स्वछता (डस्टिंग) करू शकतो.

      • द्रवपदार्थ वापरून केलेली स्वच्छता (म्हणजे पाण्याने किंवा कोणत्याही क्लिनिंग सोल्यूशनने पुसून घेणे):एकदा वस्तूंवरची धूळ पुसली किंवा कोरडी स्वच्छता झाली की मग आपण ती वस्तू पाण्याने किंवा लिक्विड क्लीनरने पुसून घेतो.– काचेची स्वच्छता – काचेची स्वच्छता करताना ते कापड अत्यंत मुलायम असावं आणि त्याचे धागे बाहेर आलेले नसावेत (म्हणजे चष्मा पुसण्यासाठी जे मऊ फडकं चष्म्यासोबत मिळतं तसं).  अश्या कपड्यांचे धागे आडव्या  विशिष्ठ पद्धतीने विणलेले असतात आणि त्यामुळे त्याचे धागे किंवा लुप्स बाहेर येत नाहीत आणि काच स्वच्छ पुसली जाते व काचेला स्क्रॅच पडत नाहीत. ह्या फडक्यांची शोषण क्षमता खूप जास्त असते त्यामुळे तुम्ही ola भाग जरी पुसून घेतला तरी पाण्याचे डाग पडत नाहीत. अश्या प्रकारच्या फडक्याने आपण खिडक्यांच्या काचा, आरसा, डायनिंग टेबलवरची काच, मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनसुद्धा पुसून घेऊ शकतो.  ह्या प्रकारच्या मायक्रोफायबर क्लॉथला ‘फ्लॅट विव क्लॉथ/ ग्लास क्लॉथ’ असं म्हणतात.

        – स्टील किंवा चांदीसारख्या गोष्टी आपण स्वच्छ धुवू शकतो पण अश्या गोष्टी कितीही स्वच्छ केल्या तरी त्यावर हाताचे ठसे उमटतात किंवा त्यांच्यावर पाण्याचे डाग दिसतात. अश्यावेळी ह्या ‘बफिंग क्लॉथचा’ वापर करतात. हे फडके प्रचंड जाड आणि तितकेच मुलायम असते.

        – स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी सतत एक फडकं ठेवावं लागतं. आपण ओले हात ह्याला पुसत असल्याने हे पटकन ओलं ओलं होतं, त्याची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपते आणि मग ते लगेच बदलावं लागतं. त्यामुळे ह्यासाठीसुद्धा जाड पोताचे आणि जास्त शोषणक्षमता असलेलं फडकं वापरावं लागतं. ओली भांडी पालथी घालण्यासाठी, ओली भांडी पुसण्यासाठी, स्वयंपाकघरात हात पुसण्यासाठी ‘वॉफल विव क्लॉथ/ डिश ड्रायिंग क्लॉथ’ मिळतात. ह्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त असते आणि ते पटकन वळतात/ कोरडे होतात.

        – ओटा पुसण्यासाठी हल्ली स्पंज किंवा वायपरचा वापर करतात. हल्ली एक निराळ्या प्रकारचे फडके बाजारात येऊ लागले आहे. ते पाण्यात भिजवून ओले केले की मऊ होते आणि मग ते आपण वापरू शकतो आणि इतरवेळी ते कोरडे झाले की कडक होऊन बसते. ह्या फडक्याचा माझा अनुभव खूप चांगला आहे. ह्या फडक्याने पुसून घेतल्यावर खाली पाण्याचे डाग अजिबात राहात नाहीत.

मायक्रोफायबर क्लॉथची स्वच्छता:

पूर्वीच्या काही भागांत आपण बघितले की हल्ली प्रत्येक कपड्याला “washing instructions” असतात. आपण मात्र त्याकडे फार लक्ष देत नाही. ह्या कपड्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे कारण जर त्यांची काळजी घेतली तरचे ते जास्त काल टिकू शकतं.

मायक्रोफायबर क्लॉथचा वापर करून झाला की ते पाण्याखाली धरून स्वच्छ खळबळून काढावं. करण आपण स्वच्छ करतो तेव्हा ह्या फडक्यांना डाग पडतात, तेलकट होतात. फडकं लगेच खळबळलं तर ते वरवर धुतलं जातं आणि त्याला असे डाग पडत नाहीत. पुसताना काही रंगीत लागलेलं असेल तर त्याचेही डाग पडू शकतात. पुसताना धुळीसोबत अन्नाचे कण, इतर बारीक गोष्टी, केस त्याला चिटकून राहतात त्यामुळे त्यामुळे ते स्वच्छ करण गरजेचं असतं. स्वच्छता करताना आपण कधी कधी क्लिनिंग सोल्यूशन पण वापरतो, ते देखील फडक्याला लागलेलं असतं त्यामुळे स्वच्छता झाल्या झाल्या फडकं पाण्याखाली खळबबळून काढणं गरजेचं असतं.

मायक्रोफायबर क्लॉथ शक्यतो हाताने धुवावेत. परंतू जर हाताने धुवायचे नसतील आणि वॉशिंग मशीनने धुणार असू तर त्या फडक्यांचे वेगळे मशीन सायकल लावावे (फडक्यांची संख्या कमी असली तरीसुद्धा) नेहमीच्या किंवा रोजच्या कपड्यांसोबत ते धुवायला टाकू नयेत. त्यामागचं एक कारण म्हणजे ते खूपच खराब झालेले असतात आणि त्यात जंतू असण्याची शक्यता असते आणि दुसरं म्हणजे मायक्रोफायबर क्लॉथ हे विशिष्ठ उपयोगासाठी म्हणजे धूळ खेचून घेण्यासाठी किंवा पाणी शोषून घेण्यासाठी तयार केलेले असल्याने जर हे सुती किंवा पॉलिएस्टरच्या कपड्यांसोबत धुवायला टाकले तर मायक्रोफायबर क्लॉथ सुती किंवा पॉलिएस्टरच्या कपड्यांचे धागे खेचून घेतात  आणि मग त्याला सगळी सुतं लागतील.

मायक्रोफायबर क्लॉथ धुताना नेहमीचा साबण (फॅब्रिक सॉफ्टनर नसणारा) वापरला तरी चालतो. जास्तीत जास्त स्वच्छ व्हावा म्हणून त्यात ब्लीच वापरू नये. ब्लीच वापरल्याने त्याचे धागे खराब होतात आणि मायक्रोफायबर क्लॉथचे आयुष्य कमी  होते. फॅब्रिक सॉफ्टनर वापरल्याने ते गोळा होतात. वॉशिंग मशीनने धुणार असू तर थंड पाण्याने धुतले तरी चालतात. खूपच डाग पडले असतील किंवा खूपच खराब भाग पुसला असेल, जंतू असण्याची शक्यता आहे असं वाटत असेल तर  कोमट पाण्यातही धुवू शकतो.

इथे लिहिलेले मायक्रोफायबर क्लॉथचे प्रकार हल्ली बाजारात सहज उपलब्ध असतात. प्रत्येका मायक्रोफायबर क्लॉथवर, ‘कोणत्या कामासाठी त्याचा वापर करावा’ ह्याची माहिती दिलेली असते.

मी इथे जरी मायक्रोफायबर क्लॉथ बद्दल लिहिलेलं असलं तरीदेखील कोणत्या कामासाठी कोणतं कापड वापरावं हे सांगताना त्याचे गुणधर्म, रचना (कोम्पोझीशन) सांगितले आहे. जर आपल्याला मायक्रोफायबर क्लॉथ विकत आणायचे नसतील तर साधारण त्या प्रकारच्या फडक्याने स्वच्छता केली तरीदेखील तुम्हाला त्याचा फायदा होईल. मायक्रोफायबर क्लॉथ वरचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. पुन्हा भेटू लवकरच..!!

Related Posts

One thought on “नॅप्कीनचे प्रकार

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/