Close

डिश वॉशर खरेदी

  • Gha Gharacha

गेल्या दीड दोन वर्षापासून माझ्या सासूबाई, डिश वॉशर घे म्हणून मागे लागल्या होत्या. गेल्यावर्षीपासून त्यांनीसुद्धा डिश वॉशर वापरायला सुरुवात केली. परंतू, कामावर असणाऱ्या मावशींना काढून टाकून डिश वॉशर घ्यायचं आम्हा दोघांच्याही जीवावर आलं होतं. अखेर ह्या महिन्यात आमच्या मावशीबाईनी काम सोडलं. आता माझ्याकडून कामं होत नाहीत गं. दुसरी बाई बघशील का ? असं म्हणाल्या. हे सासूबाईना कळाल्यावर, “आता मात्र तू डिश वॉशरच घे” म्हणून त्यांनी आग्रह केला आणि आमची डिश वॉशर मोहीम सुरु झाली. घराचं फर्निचर करताना डिश वॉशरसाठी जागा करून ठेवलेली होतीच. त्याचं इनलेट आणि आउटलेट सगळं आधीच करून ठेवलेलं होतं. आता जाऊन फक्त मशीन घेऊन यायचं होतं. डिश वॉशर घेताना मी काय काय विचार केला आणि मला काय काय माहिती मिळाली ती तुमच्यासमोर मांडणार आहे.

डिश वॉशर घेण्यामागची दोन मुख्य करणं होती. आमचं ओपेन किचन आहे. मी ऑफिसमधून आल्यावर, स्वच्छ घासून आराम करत, अस्ताव्यस्त पडलेली भांडी बघितली की आवरलेल्या टापटीप घराचा विचका होतो असं मला वाटायचं . त्यामुळे जर मशीन घेतलं तर घासून पुसून स्वच्छ झालेली भांडी निमुटपणे डिश वॉशरमध्ये माझी वाट बघत बसतील उगाच ओट्यावर पसारा करून बसणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मदतनीस आणि त्यांच्या वेळा. नवरा बायको दोघही एकाच वेळी घराबाहेर पडणारे असले की घरी काम करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो आणि त्यातच सगळ्या मदतनीसांची गडबड होते. त्यामुळे डिश वॉशर वापरून बघूया असं आम्ही ठरवलं. डिश वॉशर विकत घेताना जेव्हा मी चौकशी करत होते तेव्हा खूप निरनिराळ्या प्रकारची माहिती मिळत होती. तवा, कुकर, अल्युमिनिअम, चांदी, तांबं, प्लास्टिक असलं काहीही ह्यात चालत नाही. ह्याला पाणी खूप लागतं, सगळी भांडी विसळूनच मग घासायला टाकावी लागतात. ह्यात भांडी लवकर खराब होतात. साबण खूप खर्चिक असतो इत्यादी. अजूनही, डिश वॉशर सर्रास वापरलं जात नसल्याने दुकानात असणाऱ्या सेल्सपर्सनला त्याची फारशी माहिती नव्हती. पण सासूबाई गेलं वर्षभर डिश वॉशर वापरत होत्या आणि त्यांनी माझ्या सगळ्या शंका दूर केल्या.

डिश वॉशर खरेदीसाठी बाहेर पडताना (आपल्या गरजा समजून घेण्यासठी) थोडासा घरचा अभ्यास करावा लागतो. कारण बाजारात इतर उपकरणांची माहिती देण्यासाठी खूप जणं उपलब्ध असतात मात्र डिश वॉशरबद्दल कंपनीच्याच माणसांना फारशी माहिती नसते असा मला अनुभव आला. परंतु, डिश वॉशरची खरेदी करताना फार त्रास होत नाही कारण अजून आपल्यकडे खूप मॉडेल्स आणि त्याचे खूप सारे प्रकार उपलब्ध नाहीत. आहे त्याच दोन चार मॉडेल्समधून एक निवडावं लागतं.

डिश वॉशरची खरेदी :

(१) डिश वॉशरचे आकारमान ठरवताना :

  • डिश वॉशर जिथे ठेवायचा आहे तिथली जागा. साधारणपणे आपल्याकडे दोन बाय दोन फुटाचे स्टॅंडर्ड डिश वॉशर उपलब्ध असतात. परंतु, फक्त मशीनची मापं लक्षात घेऊन चालत नाही. डिश वॉशरचा दरवाजा साधारण ९० अंशात उघडतो. त्यामुळे फक्त डिश वॉशरची लांबी x रुंदी x खोली याचा विचार न करता त्याचा दरवाजा पूर्ण उघडू शकेल आणि आपण त्यासमोर उभे राहून भांडी आत ठेवू शकू एवढी जागा बाजूला सोडावी लागते. थोडक्यात डिश वॉशरच्या दराचा प्ले लक्षात घ्यावा.
  • डिश वॉशर जिथे ठेवायचा आहे तिथली मापं तर लक्षात घ्यावीच लागतात पण त्यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याचे माप आणि मुख्य दरवाज्यापासून डिश वॉशरच्या जागेपर्यंत यायचा रस्ता हे देखील लक्षात घ्यावे लागते. माझ्या आईच्या घराच्या मुख्य दरवाजाचे माप मोठे होते मात्र ड्रायबाल्कनीचे दार छोटे होते. पण आम्ही ह्या गोष्टीचा आधीच विचार करून कंपनीच्या इंजिनिअरला व्हिसीटसाठी यायला सांगितले होते. तेव्हा घराच्या मुख्य दरवाज्याचे माप आणि मुख्य दरवाज्यापासून डिश वॉशरच्या जागेपर्यंत यायचा रस्ता यांची मापेसुद्धा लक्षात घ्यावीत. (जर ह्यापैकी कोणत्याही बाबतीत आपण साशंक असू तर आपण कंपनीच्या इंजीनारला व्हीझीट रिक्वेस्ट करू शकतो. काही वेळा ते व्हीझीट चार्जेससुद्धा घेतात.)
  • किती प्लेट्सचा डिश वॉशर गरजेचा आहे, घरात किती माणसं राहतात आणि वापर किती आहे, घरात पाहुण्यांची आवक जावक किती आहे आणि पर्यायने घरात किती माणसांचा स्वयंपाक होतो ह्यावरून १२ प्लेट्स, १४ प्लेट्स अश्या आकाराचा डिश वॉशर ठरवला जातो. ह्याहून छोटे आणि मोठे असे डिश वॉशर भारताबाहेर उपलब्ध असतात पण भारतात अजून तश्या प्रकारचे डिश वॉशर सहज उबलब्ध नसतात.
  • घरात वापरल्या जाणाऱ्या ताटांचा व्यास किती आहे, ह्याचा विचार कारणं गरजेचं आहे. खूप मोठं ताट/परात बसवताना कदाचित अडचण येऊ शकते. अश्यावेळी वरचा रॅक काढून टाकून हाफ लोड लावता येतो. साधारणपणे खालच्या रॅक पासून वरच्या रॅक पर्यंत अकरा- बारा इंच जागा उपलब्ध असते. प्रत्येका कंपनीनुसार ह्या मापांमध्ये थोडासा फरक पडू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या ताटांना कडा असतील किंवा थाळे वापरत असू तर त्याची मापंसुद्धा सोबत ठेवावीत. कारण काही वेळा ताट ठेवण्यासाठी केलेल्या खाचा फिक्स असतात तर काही कंपन्या अश्या खाचा फ्लेक्झिबल ठेवतात. बाकीच्या इतर भांड्यांची फार काळजी करण्याची गरज नाही कारण आपण थोडी हलवाहलवी करून ती भांडी बसवू शकतो.

(२) रिव्ह्यू :
हल्ली घरबसल्या सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या मॉडेल्सची शक्य असेल तेवढी माहिती इंटरनेटवरून काढावी. ह्या माहिती मध्ये फक्त रंग, किंमत आणि फीचर्स न बघता एकत्रित रित्या त्या मॉडेलचा आढावा घ्यावा. इंटरनेटवर अश्या खूप वेबसाईटस आहेत ज्यावर लोकं स्वतः वापरलेल्या विद्युत उपकरणांचे अनुभव सांगतात/लिहितात. बऱ्याचदा ह्या विषयावरील व्हिडीओ देखील उपलब्ध असतात. ह्या सर्व माहितीचा जरूर उपयोग करावा. फक्त एक काळजी घ्यावी की, इंटरनेटच्या काही वेबसाईट्सवर असणारे रिव्ह्यू हे पेड रिव्ह्यू असतात. अश्या वेबसाईट्सचा वापर टाळावा. रिव्ह्यू वाचताना मुख्य गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे उपकरण घेतल्यापासून किती दिवसांत हा रिव्ह्यू दिलेला आहे. सुरुवातीच्या काळात सगळी उपकरणे उत्तम चालतात. खरा प्रश्न असतो वॉरंटी संपल्यावरचा. त्यामुळे ज्यांनी एखादा वर्ष उपकरण वापरलेलं आहे, अश्या लोकांच्या प्रतिक्रियांना जास्त महत्व द्यावे.

(३) बजेट :
आपण बजेट न ठरवता बाजारात गेलो तर हमखास जास्त किमतीचं घेतलं जातं. म्हणून आधीच अंदाज घेऊन बजेट ठरवून गेलो तर नवीन गोष्टींची भुरळ पडून अनावश्यक खर्च थांबवला जाऊ शकतो. हल्ली बाजारात खूप साऱ्या सवलतींचा भडीमार चालू असतो. अमुक एका क्रेडीट कार्डवर इतकी सवलत आणि इ एम आय वगैरे. खूप विचार करून आणि छुपे खर्च लक्षात घेऊन ह्या पर्यायांची निवड करावी लागते. आपण योग्य सवलत निवडू शकलो तर त्यासारखी दुसरी गोष्ट नाही. बाजरात जाऊन जशी आपण उपकरणांची किंमत विचारतो तसंच त्याला लागू असणारे टॅक्सेस, वाहतुकीचा खर्च आणि इतर काही शुल्क भरावे लागतील का? हा प्रश्न किमान तीन वेळा विचारावा. आयत्या वेळी घरी उपकरण आणून दिल्यानंतर अचानक जादाचे पैसे मागितले जातात ज्याची पूर्वकल्पना आपल्याला देण्यात आलेली नसते. त्यामुळे आपण स्वतःहून दुकानात ह्या सर्व गोष्टींची चौकशी करावी. मी हल्ली एक प्रश्न ठरवून ठेवलाय, एकदा का उपकरणाची फायनल किंमत कळाली की, “हे सोडून आम्हाला कशाचे पैसे द्यावे लागतील का?” असं मी किमान दोन वेळा तरी विचारते. म्हणजे छुपे कोणतेही खर्च (उपकरणाच्या वाहतुकीचा खर्च किंवा वरच्या मजल्यांवर चढवायचे असल्यास त्याचा खर्च, ) असतील तर ते त्याच वेळी लक्षात येतात.

(४) विद्युत उर्जेचा वापर :
डिश वॉशर चालू असताना होत असणारा पाणी आणि विजेचा वापर हा अत्यंत महत्वाचा भाग असतो. हल्ली डिश वॉशर खरेदीला गेल्यावर त्यावर पाच स्टार असेलेलं एक चिन्ह असतं आणि त्यावर असणाऱ्या रेटिंगवरून एखादा डिश वॉशर चालू असताना किती विद्युत उर्जा खर्च होते याचा अंदाज लावता येतो. ह्या स्टार रेटिंगचा जरूर विचार करावा जेणे करून महिन्याला येणारे विजेचे बिल आवाक्यात राहील आणि विजेचा अपव्यय होणार नाही. जसा जसा डिश वॉशरचा आकार वाढत जातो, त्यातले फंक्शन्स वाढत जातात त्या प्रमाणात विद्युत उर्जेचा वापर वाढत जातो. तसच, गरजेपेक्षा मोठा डिश वॉशर घेतला तर त्यातील जागा रिकामी राहते आणि पर्यायाने विजेचा जास्त वापर होतो. म्हणूनच योग्य आकारमानाचा डिश वॉशर घेणे गरजेचे असते.

(५) डिश वॉशरची दुरुस्ती :
कोणतेही विद्युत उपकरण घेताना त्या उपकरणाची दुरुस्ती आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस महत्वाची आहे. कंपनीनुसार डिश वॉशरचं सरासरी आयुष्य साधारणपणे ७-१० वर्षे असतं. पण बऱ्याचदा त्यापेक्षा जास्त काळ ते वापरलं जातं. डिश वॉशर विकत घेताना त्याच्या रिपेअर हिस्टरीचाही विचार करावा. आपल्या आसपासच्या व्यक्तींकडे चौकशी केली की, “साधारण किती दिवसात ह्या प्रकारच्या डिश वॉशरला दुरुस्तीचं कामं निघालं होतं, दुरुस्तीसाठी कंपनीकडून कितपत सहकार्य मिळतं?” अश्या प्रकारची अत्यंत उपयुक्त माहिती मिळू शकते. बऱ्याचदा असं असतं की डिश वॉशर कंपनीचा कारखाना वेगळ्या राज्यात/ देशात असतो. आपल्या डिश वॉशरचा एखादा भाग खराब झाला तर तो त्या राज्यातून/ देशातून मागवावा लागतो. आपल्या अंदाजासाठी म्हणून मोटरची किंवा महत्वाच्या भागांची किंमत विचारावी. समजा एखादा भाग खराब झाला तर तो कुठल्या शहरातून मागवावा लागेल, तो किती दिवसात पोचू शकेल आणि त्याचा अंदाजे खर्च किती होईल ह्याची विचारणा करावी. ह्या सगळ्या माहितीचा आपल्याला पुढे नक्की उपयोग होतो.

डिश वॉशरची खरेदी करण्यासाठीची ही पूर्वतयारी आहे असं मला वाटतं. डिश वॉशरच्या उरलेल्या बाबींविषयी चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटू पुढच्या भागात. तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

Related Posts

3 thoughts on “डिश वॉशर खरेदी

आपल्या प्रतिक्रिया/ कॉमेंट आपण इथे नोंदवू शकता

Your email address will not be published.

https://teamradioshack.com/ https://lit.link/en/totoagung2slot https://linkby.tw/qdal88.slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-gacor-terbaik-terpercaya/ https://linklist.bio/daftar-slot-4d https://heylink.me/bocoran-slot-gacor-hari-ini-situs-judi-online-restoslot4d/ https://ffm.bio/daftar-restoslot4d https://linkby.tw/totoagung2slot https://new.c.mi.com/th/post/114045 https://instabio.cc/cantiktoto-link https://s.id/Slotgacor4DOfficial https://naturalhistorymag.com/artdepartment/freebet-tanpa-deposit/ https://instabio.cc/link-daftar-amintoto https://heylink.me/restoslot4d-situs-pay4d-resmi-paling-gacor-indonesia/ https://idolink.com/slotgacor4dofficial https://allmy.bio/IDN-Slot-online-amintoto https://linkby.tw/amintoto-link-alternatif https://naturalhistorymag.com/content/spaceman-pragmatic/ https://wlo.link/@restoslot4d_gacor https://mssg.me/amintoto-slot-online https://akangzeyus.com/ https://heylink.me/cantiktoto-bandar-slot-online-gacor-resmi-idnplay/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://idolink.com/qdal88slot https://ffm.bio/cantiktoto_slot https://heylink.me/agen-slot-demo-pragmatic-terpercaya-qdal88/ https://heylink.me/totoagung2-situs-slot-online-resmi-gacor-terpercaya-menang/ https://heylink.me/qdal88-situs-slot-gacor-online-freebet-tanpa-deposit/ https://solo.to/totoagung-slot https://lit.link/en/qdal88link https://heylink.me/restoslot4d-daftar-situs-slot-gacor-online-pay4d/ https://idolink.com/slothoki https://antartidargentina.com/ https://s.id/amintoto-slot-online https://blog.motorola.de/wp-content/slot-gacor-4d/ https://lynk.id/qdal88_slot_pulsa https://lynk.id/daftar_slot_4d https://instabio.cc/totoagung2-slot https://linkr.bio/restoslot4d-login https://idolink.com/totoagung2slot https://heylink.me/link-alternatif-slot-online-gacor-cantiktoto/ https://heylink.me/situs-slotgacor-4d-gampang-menang-maxwin/ https://ffm.bio/amintoto_official https://naturalhistorymag.com/content/slot-gacor/ https://lynk.id/totoagung_link https://allmy.bio/Slotgacor4dOfficial https://heylink.me/link-slot-gacor-totoagung2-pusat-game-terlengkap/ https://s.id/daftar-restoslot4d https://lynk.id/cantiktoto https://heylink.me/link-alternatif-situs-slot-gacor-online-amintoto/ https://heylink.me/slotgacor4d-situs-slot-online-gampang-menang-resmi-pay4d/ https://motivasiagung.com/ https://allmy.bio/cantiktoto-slot https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi-pusat-pragmatic-play/ https://replit.com/@totoagung2slot https://mssg.me/cantiktoto_slot https://ffm.bio/qdal88_slot4d https://heylink.me/link-alternatif-resmi-restoslot4d-terbaik-gampang-menang https://wlo.link/@totoagung_slot https://lit.link/en/amintotoslotonline https://news-business.co.uk/slot-gacor-4d/ https://heylink.me/totoagung-situs-slot-online-resmi/ https://heylink.me/cantiktoto-situs-slot-online-terpercaya-gacor-lisensi-resmi/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://jemi.so/amintoto-situs-slot-online-terpercaya https://new.c.mi.com/th/post/113199 https://raizeducacao.com.br/freebet-slot/ https://linkby.tw/cantiktotolink https://allmy.bio/qdal88-slot https://lynk.id/totoagung_slot https://jemi.so/cantiktotositusjudislotonlineterpercayaslotgacorpragmaticplayterbaikdiindonesia https://brainwavelove.com/ https://bandungheritage.org/ https://lynk.id/amintotoofficial https://solo.to/amintoto_official https://replit.com/@cantiktotogacor https://replit.com/@totoagungslot https://allmy.bio/totoagung2-slot https://linklist.bio/amintoto_link_daftar https://slotgacor4d.com/ https://ffm.bio/totoagung2_slot https://heylink.me/situs-slot-gacor4d-resmi-mudah-menang/ https://heylink.me/bocoran-situs-slot-gacor-gampang-menang-cantiktoto/ https://new.c.mi.com/th/post/116758 https://linklist.bio/qdal88-slot https://linkby.tw/totoagung-slot https://www.printersupportpro.us/blog/wp-content/uploads/slot-idn/ https://www.soulrichwoman.com/slotgacor4d/ https://skillscanada.bc.ca/idn-slot/ https://replit.com/@Slotgacor4doff https://linklist.bio/totoagung2_slot https://idolink.com/cantiktotoslot https://heylink.me/situs-slot-gacor-4d-gampang-menang/ https://heylink.me/daftar-slot-online-gacor-akun-vip-qdal88/ https://linktr.ee/totoagung2 https://naturalhistorymag.com/htmlsite/slot88-gacor/ https://mssg.me/qdal88-situs-judi-slot-paling-gacor-hari-ini https://heylink.me/slot-demo-pragmatic-qdal88-gratis-tanpa-deposit/ https://s.id/cantiktoto_slot https://linkby.tw/slotgacor4d.official https://heylink.me/cantiktoto/ https://heylink.me/link-alternatif-slot-pay4d/ https://linkr.bio/qdal88-slot4d https://idolink.com/amintotodaftarslotonline https://linklist.bio/Slotgacor4DOfficial https://linklist.bio/totoagung-slot https://heylink.me/qdal88/ https://meelink.bio/slot-gacor-maxwin https://mssg.me/totoagung2_slot https://heylink.me/daftar-slot-gacor-vip-khusus-situs-totoagung2/ https://s.id/totoagung-slot https://agungsport.com/ https://jemi.so/restoslot4dgacor https://heylink.me/totoagung_situs_deposit_pulsa/ https://produkvvip.com/ http://ptos.kimia.gov.my/css/sass/slot-pulsa/ https://heylink.me/qdal88.gampang.hoki/ https://heylink.me/SlotGacor4D/ https://heylink.me/bocoran-slot-gacor-pagi-siang-malam-hari-ini-amintoto/ https://instabio.cc/daftar-slot-4d https://solo.to/totoagung2_slot https://heylink.me/slot-gacor-online-rtp-tertinggi-situs-judi-amintoto/ https://skskismizamanli.cumhuriyet.edu.tr/image/demo/slot-pulsa/ https://wlo.link/@cantiktoto_slot https://lit.link/slotgacor4dnew https://ffm.bio/slotgacor4dofficial https://replit.com/@Resto4d https://solo.to/qdal88-slot https://heylink.me/totoagung2-situs-judi-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/amintoto-daftar-situs-slot-online-gacor-indonesia/ https://heylink.me/restoslot4d-rtp-live-slot-gacor-tertinggi-hari-ini/ https://instabio.cc/Slotgacor4DOfficial https://allmy.bio/totoagung-slot https://naturalhistorymag.com/htmlsite/bo-slot-gacor/ https://linkby.tw/daftar_restoslot4d https://idolink.com/totoagungslot https://solo.to/resto-slot-4d https://heylink.me/link-slot-online-gacor-terpercaya-totoagung/ https://heylink.me/agen-slot-gacor-terkuat-totoagung-gampang-menang/ https://replit.com/@qdal88link https://ffm.bio/totoagung-slot https://heylink.me/cantiktoto-link-slot-online-gacor-terpercaya-resmi-idnplay/ https://solo.to/slotgacor4dofficial https://mssg.me/totoagung-situs-slot-online-paling-gacor https://heylink.me/link-alternatif-slot-freebet-qdal88/ https://instabio.cc/totoagung-slot https://instabio.cc/qdal88-slot https://lit.link/en/restoslot4dterpercaya https://heylink.me/amintoto-situs-slot-online-terpercaya-gampang-menang/ https://mssg.me/slotgacor4dofficial http://bpp346.bpp.police.go.th/slot-gacor-maxwin/ https://heylink.me/agen-slot-pay4d/ https://lit.link/en/cantiktotolink https://replit.com/@AmintotoDaftar https://mssg.me/slot-hoki-restoslot4d https://lynk.id/totoagung2_slot https://lynk.id/slotgacor4dofficial https://heylink.me/situs-slot-demo-gratis-totoagung2/