डिशवाॅशरचा वापर: परवा आपण भांड्यांच्या स्वच्छतेबद्दल बोलत होतो. भांड्यांची स्वच्छता म्हणजे स्वयंपाकघराच्या आवराआवरीमधला ‘बॉटलनेक’ आहे असं मला वाटतं. पाश्चिमात्य देशांमध्ये खूप पूर्वीपासून डिशवाॅशरचा वापर सुरु झाला होता. हळूहळू भारतातही आता बऱ्याच ठिकाणी डिशवाॅशरचा वापर वाढत चाललेला दिसून येतो. घरातल्या मदतनीसांना काढून टाकून डिशवाॅशर घेण्याच्या मी विरोधात होते. परंतु, वर्षभरापूर्वी आमच्या मावशी दुसऱ्या गावाला स्थलांतरित झाल्या संपुर्ण लेख वाचण्यासाठी
परवा मी स्वयंपाकघराच्या आवराआवरी विषयी बोलले होते. स्वयंपाकघराची आवराआवर करतानाचा मोठ्ठा टप्पा म्हणजे भांड्यांची स्वच्छता. त्याबद्दल अधिक लिहाल का? असं मला काही जणांनी विचारलं. घरातल्या एकंदरच आवराआवरीमध्ये आपली आवडती आणि नावडती कामं ठरलेली असतात. स्वयंपाकघराच्या आवराआवरीमध्ये माझं सगळ्यात नावडतं काम म्हणजे भांडी घासणं. त्यामुळे स्वयंपाकघर आवरताना एकदा का भांड्यांचा राडा आवरला की मला हुश्श वाटतं. संपुर्ण लेख वाचण्यासाठी
आमच्या जुन्या घरी स्वयंपाकघर खूप मोठं आणि प्रशस्त होतं. आईने ते खूप व्यवथित लावलेलं होतं. प्रत्येक गोष्टीला त्याची ठराविक जागा होती आणि आई प्रचंड शिस्तीची असल्यामुळे गोष्ट जिथल्या तिथे नाही गेली की ओरडा बसायचा. मधूनच हुक्की आली की मी स्वयंपाकघरात लुडबुड करायचे आणि आईला खूप त्रास द्यायचे. आईचा सगळा स्वयंपाक झालेला असला तरी “आई मला संपुर्ण लेख वाचण्यासाठी
पूर्वी आपल्याकडे फार वेगवेगळे नॅप्कीन बाजारातून विकत आणून घरात स्वच्छतेसाठी वापरण्याची पद्धत नव्हती. घरतील जुने किंवा वापरलेले कपडे, जुन्या झालेल्या सुती साड्या, लुंग्या, बनियन ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होत असे. ह्या सगळ्यात फक्त एकच निकष लावला जायचा तो म्हणजे कापड सुती हवं. पण आता मात्र चित्र बदललं आहे. वेगवेगळ्या गोष्टी पुसण्यासाठी वेगवेगळ्या फडक्यांचा वापर करण्यात संपुर्ण लेख वाचण्यासाठी
फर्निचरमध्ये वापरण्यात येणाऱ्या माध्यमांची माहिती आम्ही चित्रकलेच्या परीक्षेला बसलो होतो आणि त्याची तयारी म्हणून आमच्या बाई आमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढून घेत होत्या. त्या आम्हाला म्हणायच्या, “वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून चित्र रंगवा, ते अतिशय उठावदार दिसतं. वॉटरकलरचा वॉश द्या, त्यावर ऑइलपेस्टलने शेडींग करा…. ”. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून काढलेलं हे चित्र खरंच छान दिसायचं. संपुर्ण लेख वाचण्यासाठी
बाजारात गेल्यावर कपडे विकत घेताना “हे धुवायचे कसे ?” हा विचार बहुतेकवेळा सगळ्यात शेवटी येतो. मी लहान असताना, आमच्याकडे, कपडे धुताना त्याचं वर्गीकरण हे फक्त उंची कपडे किंवा सण-समारंभासाठीचे कपडे आणि रोजच्या वापरातले कपडे एवढच होतं. हळूहळू ह्या “cleaning symbols” चा शिरकाव व्हायला लागला आणि हे वर्गीकरण वाढत गेलं. आता आपण बाजारात गेलो की बहुदा संपुर्ण लेख वाचण्यासाठी
रात्रीच्या जेवणांतरची आवराआवर किंवा स्वच्छता हा रोजच्या स्वच्छतेमधला एक अविभाज्य भाग आहे. बऱ्याच जणांना जेवणानंतरची आवराआवर हा एक कंटाळवाणा भाग वाटतो परंतू रात्री जर आवरलेलं नसेल तर सकाळी उठल्या उठल्या खरकटं आवरायचं, पसारा आवरायचा जास्तच कंटाळा येतो आणि सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटत नाही. माझी आई म्हणते, “स्वयंपाक करायचा जेवढा कंटाळा येत नाही तेवढा नंतरचं सगळं संपुर्ण लेख वाचण्यासाठी