फ्रीजच्या नियोजानापुर्वी काय विचार करायचा ह्यावर आपण मागच्या सदरात बोललो. आता आपण वळूयात फ्रीजमधील्या विभागांकडे. मी मुद्दामच फ्रीजचे कप्पे असं म्हणलं नाही कारण प्रत्येकाच्या फ्रिजच्या आकारमानाप्रमाणे त्या त्या फ्रीजमध्ये असलेल्या कप्प्यांची संख्या बदलत असते. म्हणूनच मी फ्रीजमध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंचं वर्गीकरण केलेलं आहे. मी पहिल्या कप्प्यात १. दूध, दही आणि ताक, २. उरलेलं अन्न आणि संपुर्ण लेख वाचण्यासाठी
मागच्या काही सदरांमध्ये आपण फ्रीज खरेदीबद्दल चर्चा केली. फ्रीज घरी आल्यावर त्यात सर्व पसारा भरणं हे एक मोठ्ठ काम असतं. आपण कितीही मोठा फ्रीज आणला तरीदेखील तो आपल्याला छोटा पडतोय असच वाटत असतं. परंतू, फ्रीजचं जर व्यवस्थीत नियोजन केलं, तर तो फ्रीज पुरू शकतो आणि आपल्या रोजच्या धावपळीच्या वेळेला ते अतिशय उपयोगी पडू शकते. फ्रीजचे नियोजन करताना ज्या ज्या गोष्टींचा मी विचार केला, ते संपुर्ण लेख वाचण्यासाठी
गेल्या काही आठवड्यांमध्ये आपण फ्रीज खरेदी करताना फ्रीजचा आकार, प्रकार आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली. फ्रीज खरेदी करण्यासाठीची ही पूर्वतयारी आहे असं मला वाटतं. आज आपण फ्रीज खरेदीचे क्रमवार टप्पे पाहू. १. फ्रीज खरेदीला जायचं म्हणजे घरचा अभ्यास करून जावं लागतं. फ्रीज खरेदी करण्यापूर्वी जर आपण आपल्या गरजा टिपून ठेवल्या तर ते जास्त फायदेशीर ठरतं. आपण संपुर्ण लेख वाचण्यासाठी
फ्रीजच्या खरेदीमध्ये फ्रीजचा आकार आणि प्रकार अश्या महत्वाच्या दोन गोष्टींबद्दल आपण मागील भागांत चर्चा केली. ह्या दोन मुख्य बाबींसोबत आपण इतरही काही गोष्टींचा, फ्रीज घेताना विचार करावा असं मला वाटतं. फ्रीजची स्वच्छता : फ्रीजच्या खरेदीमध्ये फ्रीजच्या स्वच्छतेबाबतसुध्दा विचार व्हावा असं मला वाटतं. फ्रीजचे बाह्यांग ठरवताना म्हणजे रंग असो वा मटेरियल, फ्रिजच्या स्वच्छतेसाठी आपल्याकडे असणारा वेळ संपुर्ण लेख वाचण्यासाठी
मागच्या भागात आपण चर्चा केली फक्त फ्रीजच्या आकारमानाबद्दल. फ्रीजचा वापर होत असताना जश्या गरजा वाढत गेल्या, तसे फ्रीजचे प्रकरही वाढत गेले. फ्रीजचे मुख्य प्रकार पडतात ते त्यच्या दरवाजाच्या आणि फ्रीजरच्या पद्धतीवरून. थंड हवामानाच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदार्थांची साठवणूक करायची पद्धत आहे. त्यामुळे इथे असणारे फ्रीज आणि फ्रीजरदेखील मोठ्या आकाराचे असतात. हल्ली भारतातसुद्धा मोठ्या आकाराचे आणि संपुर्ण लेख वाचण्यासाठी
फ्रीज खरेदीसाठी बाहेर पडताना (आपल्या गरजा समजून घेण्यासठी) थोडासा घरचा अभ्यास करावा लागतो. फ्रीज खरेदीसाठी बाहेर पडताना सगळ्यात महत्वाचा विचार म्हणजे फ्रीजचा आकार. फ्रीजचा आकार ठरवताना खूपसाऱ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. फ्रीजचे आकारमान ठरवताना : १. फ्रीज ठेवण्यासाठी घरात असणारी जागा. जर आपण जुना फ्रीज देऊन नवीन घेत असू, तर जुन्या फ्रीजचे आकारमान संपुर्ण लेख वाचण्यासाठी