मला सगळी फळ खूप आवडतात इतकी की, मी जेवणाऐवजी फक्त फळं खाऊ शकते. आईकडे रोज रात्री जेवणानंतर फळं खाण्याचा कार्यक्रम असायचा. पण काही दिवस मात्र ह्याला अपवाद असायचे. मी आणि बाबा जाऊन कलिंगड घेऊन आलो तर आम्ही दोघही आधी कलिंगड संपवायचो आणि मग आता भूक नाही असं जाहीर करायचो. कलिंगड खाताना, कलिंगड मधोमध कापल्यावर जे संपुर्ण लेख वाचण्यासाठी